महाराष्ट्र शासन शिधा वितरण गाड्या रस्त्यावर धुळी खात पडल्या आहेत. अडगळीमुळे सदर जागी खूप मच्छर झाले आहेत. योग्य ते कारवाई करावी. पेनीनसुला सेंटर समोर, कल्पतरू हॅबिटॅट च्या बाजूला डाॅ. एस एस राव रोड, परळ.
@MTPHereToHelp@CMOMaharashtra@Devendra_Office@mybmc@MumbaiPolice
येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता भाजपा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या तसेच मुंबई उपाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी ह्यांची शिवडी विधानसभा निवडणूक प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनं��न 💐
@ShalakaSalviBJP @ParalkarRajesh @BJP4Mumbai @MPLodha @BShivdi