#टोकियो#ऑलिम्पिक मध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या #नीरज_चोप्रा याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. त्याने ऑलिम्पिकमधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी, क्रीडा विश्वाचा आत्मविश्वास दुणावणारी कामगिरी केली- मुख्यमंत्री
@ChakankarSpeaks एक मोदीजी आहेत जे देशांचे पंतप्रधान असुन फक्त गुजरात चे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत आणी एक आपले फडणवीस आहेत जे महाराष्ट्र विरोधी नेते असल्या सारखे वागुन संकटकाळात आपल्या माणसाची काळजी सोडुन गुजरात ला खुश करण्याचे नादात महाराष्ट्राला बदनाम करत फिरत आहेत
खरे तर मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेऊन या महामारी च्या काळात माझी टीम खेळू शकत नाही म्हणून माघार घायला हवी .अंबानीच कशाला बाकी मालकांनी पण स्वतःहून माघार घायला हवी . परदेशी खेळाडूंना त्यांचा आतला आवाज सांगतोय की हजारो चिता जळत असताना खेळणे चांगले नाही 👍पण देशी हरामखोर मजेत आहेत
खरंच सांगतो रेमेडेसिवीर जर शेतात पिकले असते ना... तर माझ्या शेतकऱ्यांनी फुकट वाटले असते हो सुशिक्षितांचा काळाबाजार. अभिमानाने सांगतो, की देश अडचणीत असताना शेतकऱ्यांनी कधीच धान्याचा,दुधाचा, भाजीपाल्याचा काळाबाजार केला नाही। #शेतकरी..🤘
#आम्हीशेतकरी@Shetkari_S@sandeep__dada
नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, संपूर्ण देशात निती आयोगाच्या रँकिंगमध्ये नंदुरबार जिल्हा शिक्षणात सातत्याने प्रगती करत आहे. नव्यानेच जाहीर केलेल्या आकांक्षीत जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा शिक्षणात दुसऱ्या क्रमांकावर आला, सर्व शिक्षकांचे अभिनंदन
@CMOMaharashtra@OfficeofUT
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना ३९० वि शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
#ChhatrapatiShivajiMaharaj