आंबेगाव तालुक्यात एक कातकरी आदिवासी वस्ती आहे. या वस्तीला ग्रामपंचायतच नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याच नागरी सुविधा मिळत नाहीत, जन्म-मृत्यूची नोंदनी देखील होत नाही.
त्यांना जवळच्या ग्रामपंचायतीत सामावून घ्यावे, ह्या मागणी सह सोमवार पासून जिल्हा परिषद पुणे येथे पाऊसाम��्ये...
आज राष्ट्रपिता महात���मा गांधी सप्ताहातील ६वा दिवस
#Bapu #MahatmaGandhi
छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे व्याख्यान मजबुती का नाम महात्मा गांधी या विषयावर मा. चंद्रकांत झटाले यांनी अतिशय सुंदर ओघवत्या शैलीत व्याख्यान दिले. प्रा. डॉ. सुधाकर शेंडगे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहातील ५ दिवशी महात्मा गांधी, विनोबा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थ��� या विषयावर व्याख्यान झाले. महात्मा गांधी भवन, छ. संभाजीनगर येथील कार्यक्रमात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी आपले विचार मांडले आणि कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप भीमराव बनसोड यांनी केले.
🔹पुणे 🔹
विषय : आजचे वर्तमान आणि आव्हाने
वक्ते : मा. पी. साईनाथ
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. डॉ. कुमार सप्तर्षी
🔹छ. संभाजीनगर (औरंगाबाद)🔹
विषय : महात्मा गांधी, विनोबा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था
वक्ते : मा. विजय जवंधिया
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. कॉ. भीमराव बनसोड (कामगार नेते)
छ. संभाजीनगर: राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहात आज महात्मा गांधी, संविधान आणि आरेसेस या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. महात्मा गांधी भवन, छ. संभाजीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रा. जयदेव डोळे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी आपले ��िचार मांडले.
@msrtcofficialआता मी संभाजीनगर सेंट्रल बस स्थानकावर आहे.1तास शिवशाही बसची वाट पहात रांगेत उभा होतो. बसविषयी येथील तिकीट कंडक्टर व चौकशी कक्षालही काही माहीत नाही.वेळ app वर 2:15,2:45 आहे. बस शेवटी 3 वाजता आली.
हे अस कस नियोजन?
#एमएसआरटीसी#msrtc#DevendraFadnavis@CMOMaharashtra
Do come to listen @Ashok_Kashmir & @Kumar_Saptarshi at Gandhi Bhavan, Kothrud, Pune on subject of
The Kashmir Files... a half truth.
Programme Timing & Date - 5 pm, 7 April 2022