मालेगावचे कोरोनाबाधित उपचारासाठी नाशिकला आणू नका, ही महापौर, शहरातल्या तिन्ही भाजप आमदारांची अजब मागणी 'शहराच्या काळजीपोटी' असली तरी अंगलट येण्याची शक्यता आहे. मालेगाव व कसमादे पट्ट्यात तीव्र प्रति���्रिया उमटल्या आहेत, मानवतेची आठवण करून दिली जात आहे #Nashik #Malegaon #Covid_19
In Malegaon The Reports Of The COVID-19 came too late it takes time upto 2-7 days.
Please Resolve this problem so that the Spread of Infection should be Controled and the Patient should isolated soon.
#missionmalegaon#SaveMalegaon@OfficeofUT@rajeshtope11@PMOIndia
महाराष्ट्र पोलिस वेलडन...
तुम्ही जसं सर्वांसाठी धावून येताय, मदत करताय त्याबद्दल खुप खूप आभार... पण एक विनंती आहे जे विकृत लोक विनंती करूनही ऐकत नसतील त्यांना बेदम चोप द्यावा.
मालेगाव शहरातील सुमारे २५०० गोरगरीब कुटुंबांना रमजाननिमित्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आणि जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले
@invinciblearti@IGPNashikRange@DGPMaharashtra@AnilDeshmukhNCP