जब इंसान हीं नही रहेगा.. तो उसकी गलतियो का क्या करेंगे?? यहा चदं मिंनटो में जिंदगिया गुजर जाती हैं.. तो पता नहीं चलता..
तो..छोड देते हैं ना,आगे बढतें हैं.😊
एकदा अर्जुना ने श्रीकृष्णाला सांगितले भिंतीवर असे काहीतरी लिहा की आनंदात वाचले की दुःख होईल आणि दुःखात वाचले की आनंद होईल....तर प्रभु श्रीकृष्णाने लिहले "ही वेळही निघुन जाईल".
#म#मराठी#श्रीकृष्ण#अर्जुन#thought@InspirationQ_3
खुप काही अपेक्षा करावी आणि
सत्यात काहीतरी वेगळंच असावं,
असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात...
कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट,
जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते...
कारण मुद्दाम लावलेल्या,
एअर कंडीशन पेक्षा अचानक
अंगावरून गेलेली गार वाऱ्याची
झुळूक जास्त सुख देऊन जाते...
सोबत!!!
तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं...
उनाड मोकळं,
एक रान वाटतं...
सदैव मनात जपलेलं,
पिंपळपान वाटतं...
कधी बेधुंद,
कधी बेभान वाटतं...
खरचं,
तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं...
#म#मराठी#वाचलेलं#सोबत#Togetherness
*_सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!_*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करूया.
कुणीही घराबाहेर पडू नका.
रस्त्यावर येऊ नका. गर्दी करू नका.
घरी राहा..सुरक्षित राहा..
#म#मराठी_नवीन_वर्ष#शब्दकिमया#21daylockdown