कोल्हापुरच्या एका आजीने शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत सरकारला कोल्हापुरी भाषेत चांगलेच धारेवर धरले. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून अनेकांनी आजीचे खूप कौतुक केले.
@satejp@rajushetti@prithvrj@ashish_jadhao
https://t.co/VGqjtYnIPE
कोल्हापुरच्या शाहूवाडीमधील धनगरवाड्यावर लेकीबाळी आहेत पण त्यांच्या शिक्षणाची वाट कठीण. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणण्याचा हा प्रयत्न. या सत्यपरिस्थितीवर दैनिक लोकमतच्या सारांश या विशेष पुरवणीत छापून आलेला हा लेख अवश्य वाचा
@Dev_Fadnavis@Drvinaykore@abitkar_prakash
या मुलींच्या आयुष्याची कहाणी लिहिण्याची ही एक लहानशी कृती. बातमी केली परंतु त्याच बातमीने दोन मुलींच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी सुखावणारी आहे. आपण फक्त निमित्त असतो, देवाने आधीच योजना आखून ठेवलेली असते हेच यावरून सिद्ध होतेय.
तिच्या उपचारासाठी कुटुंबीय मोठ्या कष्टाने पैसे उभे करत आहेत. परंतु कोल्हापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्यांनी ओवीच्या वडिलांची भेट घेऊन तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार असे जाहीर केले. ही मदत पुजारी कुटुंबासाठी महत्त्वाची ठरली आहे.
Trending…
News & Views Live: कोल्हापुरात मोठा ट्विस्ट, मधुरिमाराजे यांची माघार… शाहू छत्रपती घराणे विरूद्ध बंटी पाटील वाद चव्हाट्यावर… | M... https://t.co/LQnEN7IkgS via @YouTube
हा सत्कार केलेल्या कामाचा आहे. ज्यासाठी प्रत्येक वेळी आमचे लोकमत डिजिटलचे संपादक @ashish_jadhao सर यांनी पाठबळ दिले आहे.
कोल्हापूरकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी थेट पाईप लाईन योजनेतून देण्यासाठी आमदार @satejp यांच्या मेहनतीस फळ मिळाले. हा आनंद सोहळा पाहावयास मिळाला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकमत डिजिटलची कोल्हापूर प्रतिनिधी दुर्वा दळवी हिचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल नामदार सतेज पाटील ह्यांचे आभार🙏 आणि दुर्वा दळवीचे अभिनंदन 🎉
@satejp@prithvrj@dalvi_durva@lokmat