@degree_holders @SanjayDRathods@CMOMaharashtra जलसंधारण अधिकारी अराजपत्रीत गट ब ही जाहिरात जानेवारी 2023 ला येणार होती, आता वर्ष संपत आले तरी अजून जाहिरात आलेली नाही.
एक जाहिरात द्यायला एक वर्ष लागत असेल मग महाराष्ट्र नेमका कसा गतिमान होतोय याबाबतही मंत्री महोदयांनी सांगावं.
@degree_holders @SanjayDRathods@CMOMaharashtra जलसंधारणांच्या 670 जागेसाठी एक वर्षाहून अधिक काळ निघून गेला तरी जाहिरातीचा पत्ता नाही जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करा
मंत्रीमहोदय मा. @SanjayDRathods साहेब, जलसंधारण विभाग अंतर्गत जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) या पदाची 670 जागांची पदभरती अद्याप सुरू झाली नाही,जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.आपण याकडे प्रामुख्याने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा. ही विनंती 🙏
#WCD_WCO_670@CMOMaharashtra
मुंबई महानगरपालिकेतील अभियंता पदभरती ची जाहिरात 2 वर्षापासून प्रलंबित आहे.युवा वर्ग जाहिरातीची आतुरतेने वाट बघत आहे परंतु @mybmc डोळेझाक करत आहे.लवकरात लवकर जाहिरात देऊन भरती प्रक्रिया सुरू करावी ही नम्र विनंती 🙏
#BMC_JE_SE@CMOMaharashtra@mieknathshinde@IqbalSinghChah2
मा. रवींद्र चव्हाण जी,
हजारो बेरोजगार पदवीधर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीची संधी हिरावून घेऊन आपण काय मिळवलं?
आपण निर्णय न घेतल्यामुळे हजारो विद्युत अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन त्यांची सरकारी नोकरीची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत.
तुमचा जाहीर निषेध!
@RaviDadaChavan@mieknathshinde@CMOMaharashtra
@degree_holders
@Mpsc_Andolan@AamAadmiParty@AAPMaharashtra
#DhananjayShinde
#BANvsSL
#AUSvsAFG
#महाराष्ट्र_द्रोही_भाजपा
@Dhananjay_AAP @RaviDadaChavan Respected sir,
We humbly request you to please extend the closing date of PWD JE electrical and allow us to apply for the same 🙏🙏
@Dhananjay_AAP मा. रवींद्र चव्हाण जी,
सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य
हे कसला गतिमान सरकार आहे ?
RR येउन सुद्धा अजून Electrical Degree Holders ना apply करता येत नाहीये ?
@Dhananjay_AAP मा. रवींद्र चव्हाण जी,
सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य
हे कसला गतिमान सरकार आहे ?
RR येउन सुद्धा अजून Electrical Degree Holders ना apply करता येत नाहीये ?
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra @Dhananjay_AAP @AamAadmiParty @degree_holders @OFFICER_CLUB11@punyachiMPSC@Mpsc_Andolan मा. रवींद्र चव्हाण जी,
सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य
हे कसला गतिमान सरकार आहे?
RR येउन सुद्धा अजून Electrical Degree Holders ना apply करता येत नाहीये
@Dhananjay_AAP खरच राज्य सरकार पदवीधर विद्युत अभियंत्यांबाबत संवेदनशील आहे का?
#JE_electrical साठी मा. मंत्री व PWD विभाग यांना १ नोव्हेंबर रोजी मी ११० ईमेल केलेPWD कडून कसलाही प्रतिसाद नाही.तत्पुर्वी १९ ऑक्टो व ३१ऑक्टोबर रोजी ईमेल केले आहेत
@Dhananjay_AAP
@RaviDadaChavan
पदवीधरांना न्याय द्या
मा. रवींद्र चव्हाण जी,
आपल्या विभागातील भरती प्रक्रियेत पदवीधर विद्युत अभियंत्यांना शासकीय नियमांप्रमाणे #JE_electrical पदासाठी पात्र करण्याच्या संदर्भात हजारो विद्यार्थ्यांसह आम्ही गेल्या १० दिवसांपासून आपणांस विनंती करत आहोत. दुर्दैवाने आपणाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आज ६ नोव्हेंबर, २०२३ अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. आपले "प्रशासन गतिमान" आहे यासाठी सरकार कोट्यावधींची जाहिरात करत असताना साध्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या खात्याकडून जर होत नसेल तर "गतिमान प्रशासन" हा जनतेच्या पैशांतून केलेला फक्त भुल भुलैय्याच आहे असं आम्ही समजायचं का?
आज अर्ज करायच्या शेवटच्या दिवशी जर आपण हा निर्णय नाही घेतला तर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची जबाबदारी आपणांस घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी अशाप्रकारे खेळण्याच्या सरकारच्या वर्तनाचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही.
आपण संवेदनशील आहात. आज "अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी" याबाबत निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करून, अर्ज करण्याला किमान २ दिवसांची मुदतवाढ द्यावी व लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@RaviDadaChavan@mieknathshinde@CMOMaharashtra
@degree_holders
@Mpsc_Andolan@Mha_Teacher@AamAadmiParty@AAPMaharashtra
#DhananjayShinde
#INDvsSA
@Dhananjay_AAP @RaviDadaChavan 26/10/2023 ला #PWD विभागाचे सुधारित सेवा नियम प्रसिद्ध होऊनही अजूनसुद्धा JE Electrical भरती साठी पदवीधारक अभियंत्यांना अर्ज करण्यासाठी पात्र करण्यासंबंधीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. #Allow_Electrical_Degree_For_PWD_JE
प्रती,
मा. रवींद्र चव्हाण जी,
सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य
महोदय,
आपल्या विभागातील भरती प्रक्रियेत पदवीधर विद्युत अभियंत्यांना अजूनही #JE_electrical साठी पात्र करण्यात आलेले नाही. ६ नोव्हेंबर, २०२३ हि अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यी संभ्रमात असून प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत. ज्याप्रमाणे स्थापत्य पदवीधरांबाबत निर्णय घेऊन परिपत्रक काढले आहे, त्याप्रमाणे विद्युत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी ताबडतोब परिपत्रक काढण्याचे आदेश देऊन लाखो तरुणांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.
कळावे,
धनंजय रामकृष्ण शिंदे
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र
@RaviDadaChavan@CMOMaharashtra@mieknathshinde @degree_holders @Mpsc_Andolan@GESWA_UP #DhananjayShinde
@kendre_sahadev@RaviDadaChavan @Dhananjay_AAP @maha_governor@CMOMaharashtra 26/10/2023 ला PWD विभागाचे सुधारित सेवा नियम प्रसिद्ध होऊनही अजूनसुद्धा JE Electrical भरती साठी पदवीधारक अभियंत्यांना अर्ज करण्यासाठी पात्र करण्यासंबंधीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
Civil degree वाल्यांना allow केलं आहे पण electrical ला नाही.
@Dhananjay_AAP