तलाठी भरती झालीच पाहिजे!
महसूल विभागाने तरुणांच्या भविष्याचा खेळ न करता तातडीने तलाठी भरती २०२२ घोषित करावी.०४ वर्षापासून भरती झाली नसून ५ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत
महसूलमंत्री आवाज ऐकणार आहेत का?
@RVikhePatil@mieknathshinde@Devendra_Office@Dev_Fadnavis#तलाठीभरती
तलाठी भरती झालीच पाहिजे!
महसूल विभागाने तरुणांच्या भविष्याचा खेळ न करता तातड���ने तलाठी भरती २०२२ घोषित करावी.०४ वर्षापासून भरती झाली नसून ५ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत
महसूलमंत्री आवाज ऐकणार आहेत का?
@RVikhePatil @mieknathshinde
@Devendra_Office @Dev_Fadnavis
#तलाठीभरती
#तलाठीभरती दिवाळी आधी जाहीर झालीच पाहिजे!
तलाठी भरती कधी घोषित होणार? पाच हजारपेक्षा जास्त जागा रिक्त असताना तलाठीभरतीला विलंब का?चार वर्षापासून भरती नाही?
तलाठी भरती तातडीने जाहीर होऊन लवकरात लवकर परीक्षा पार पाडण्यासाठी मंत्री महोदयानी आदेश द्यावेत
@RVikhePatil@drsujayvikhe
निवडणुका वेळेवर पार पडण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही आणि नौकर भरती प्रक्रिया मध्ये का अडचण निर्माण होते? शासनाच्या योजना यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा #तलाठीभरती तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करा
@RVikhePatil@CMOMaharashtra
@RVikhePatil
5000 जास्त रिक्त जागा असणारी तलाठी भरती तातडीने घोषित होण्यासाठी सोमवार दिनांक १७/१०/२०२२ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत #तलाठीभरती हा ट्रेंड चालवला जाईल
१००% रिक्त पदांची भरती तातडीने जाहीर होण्यासाठी सर्व मिळून संघटीत प्रयत्न करू
@AbhiPawarBJP@VitthalKangne