समान काम समान वेतन अधिकार आहे
सर्वोच्च न्यायालयाचा⚖️आदेश असूनही शिक्षण सेवकांना न्याय नाकारणारे सरकार म्हणजे संविधानाशी विश्वासघात!
समाज घडवणाऱ्यांचा सन्मान नसेल,तर समाजाचं भविष्य सुरक्षित कसं?
आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा जनतेच्या न्यायालयात उभं राहावं लागेल
#शिक्षण_सेवक_रद्द
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा ह���णारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! @Dev_Fadnavis