आमची सांगली, सातारा, कोल्हापूर पुरात बुडून गेली तेव्हा चंपा प्रचारात व्यस्त आणि फडवणीस सांगली वरुनच बघून गेले, तेव्हा किरकोळ मदत केली BJP च्या नावाने. बाकी पैसा प्रचारात गेला.
फंड जमा PM खात्यात, आणि मदत मागतोय CM खात्यातून.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis#महाराष्ट्रद्रोहीBJP
रेल की पटरियों पर भरी गई सपनों की उड़ान!
कल रात 400 मज़दूर भा��यों को अलविदा कहने के बाद, आज सुबह फिर एक ट्रेन चली - नाशिक से लखनऊ - जिसमें लगभग 850 मज़दूर भाई अपने-अपने परिवारों की ओर चले।
इस पूरी प्रक्रिया को सफलतापूर्वक अंजाम देने के लिए @nashikpolice को बधाई!
#उम्मीदकीपटरी
@m_indicator मुंबई महाराष्ट्रात आहे.. आणि महाराष्ट्रात मराठी लोकं राहता��.. मराठी लोकांसाठी महाराष्ट्रात मराठीतच बोला.... ५% परप्रांतीयांसाठी हिंदी आमच्यावर लादू नका....
@YeoleYeole364@MyTitwala@ItsRupeshPawar आज टिटवाळा येथे होणारे रक्तदान शिबीरासाठी मी आणि माझे सहकारी गेलो असता तिथे रक्तदान शिबीर नव्हतेच... काही कारणास्तव रक्तदान शिबीर स्थगित करण्यात आले आहे..
It's OK. But पुढच्या वेळी जेव्हा रक्तदान शिबीर असेल तेव्हा नक्की कळवा...��
@_prashantkadam हे असं ��ेल्याने कोरोना पळून जाईल का भारतातून..??
२२ मार्चला लोकांनी वाजवत गाजवत रॅली काढली होती आता काय करतील याच विचारानं हसू येतंय...😂😂
#GoCoronaCoronaGo
@Airtel_Presence@airtelindia माझा मोबाईल नंबर ९०९६१८३९८६ हा दि. २२ मार्च पासून बंद आहे. ग्राहक प्रतिनिधी कार्यालयात ही कॉल लागत नाही. कृपया सिम चालू करा.
मो. ९०९६१८३९८६
धनराज प्रकाश होवाळ,
MSEB जवळ, अहिल्यानगर,
कुंडल,
ता. पलूस, जि. सांगली
पिन ४१६३०९.
संपर्क क्रमांक. ९९७०६७९९४९
@airtelindia@Airtel_Presence नमस्कार.. माझा सिम 9096183986 दि. २२ मार्च पासून अचानक बंद झाले आहे. ग्राहक प्रतिनिधी कार्यालयात ही कॉल लागत नाही. कृपया लवकरात लवकर सिम चालू करावे ही नम्र विनंती 🙏
सध्या काही रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी मांडा-टिटवाळा येथे लवकरात लवकर रक्तदा�� शिबीराचे आयोजन करावे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांनी सहकार्य करावे. हि नम्र विनंती. 🙏 @MyTitwala @titwalatravels @TitwalaY @KDMCOfficial @kalyan_news
नोकरदारांना पगारी रजा आहे, त्यांचं ठीक आहे..
पण आमच्यासारख्या छोट्या मोठया व्यावसायकांचे हाल होत आहेत..
काही कमवणारच नाही तर खाणार काय..??
कर्जाचे हप्ते फेडणार कसे..??
@CMOMaharashtra@OfficeofUT@rautsanjay61#CurfewInIndia