पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH@PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) पदासाठी 1 डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून 900 ते 1000 रुपये इतकी भरमसाठ परीक्षा फी घेऊनही विद्यार्थ्यांना स्वतःच्या ठिकाणापासून शेकडो किमी लांब परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
2 डिसेंबर रोजी राज्यभरात नगरपरिषद / नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार बजवण्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटी देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना 1 डिसेंबर रोजी परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने 1 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी व लवकरात लवकर परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर अंतरावर परीक्षा केंद्रे देण्यात यावीत. तसेच मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता विद्यार्थ्यांना खाजगी परीक्षा केंद्रे न देता अधिकृत TCS ioN केंद्रावर परीक्षा घेण्यात याव्यात.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@PMCPune@mieknathshinde@AjitPawarSpeaks@navalMH@ibps_official
🔶🔶 मतदान करा किंवा शेकडो किलोमीटर दूर जाऊन परीक्षा द्या
हा चुकीचा पर्याय समोर आल्यावर उमेदवारांनी काय करावे असे अपेक्षित आहे सरकारला व मनपाला???
🔶मा. @Dev_Fadnavis साहेब
@PMCPune कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) 1 डिसेंबर 2025
रोजी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात
👉 उमेदवारांना शेकडो किलोमीटर दूर
परीक्षा केंद्र देण्याचे आपले प्रयोजन काय आहे ????
👉आपल्याला दरवेळी आम्हाला हे सांगण्याची वेळ का येते ????
👉 परीक्षा फॉर्म भरुन् घेताना
केंद्र निवडण्याचा त्याचे preferences
देण्याचा दिखाऊपणा का करता ???
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन
उमेदवारांनी पुन्हा हजारात पैसे खर्च करून परीक्षा द्यावी हा अट्टाहास नेहमीच का ????
🔷🔷 गोरगरीब बेरोजगारांच्या जीवाशी, भावनांशी हा खेळ का केला जातोय ????
👉तात्काळ परीक्षा केंद्र बदलून देण्याची व्यवस्था करावी
🔶🔶🔶
अत्यंत महत्वाचा मुद्दा
1 डिसेंबर ला परीक्षा शेकडो किलोमीटर
दूर जाऊन द्यायची
मग हे उमेदवार दुसऱ्या दिवशी मतदान कसे करतील याचा काही विचार आहे की नाही ??????
👉 जे उमेदवार शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांनी election duty करायची की परीक्षा द्यायची किमान ह्याचे तरी भान ठेवायला हवे होते
🔶🔶
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@PMCPune
🔶संविधान दिनानिमित्त आठवण करून देण्याची वेळ आणली आपण
👉उमेदवारांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही.
वरील सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही
करण्याचे निर्देश @PMCPune ला द्यावेत ही हजारो उमेदवारांच्या वतीने
नम्र विनंती करतोय.
दरवेळी बेरोजगारांच्या संयमाचा अंत बघू नये
🙏🙏🙏🙏🙏
@NANA_PATOLE@INCHarshsapkal
@samant_uday साहेब #MIDC जाहिरात प्रसिद्ध होऊन एक वर्ष होऊन गेले परंतु आणखी परीक्षेचा पत्ता नाही.कृपया वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी. विद्यार्थी एक वर्षापासून अभ्यास करत आहेत.
@BaliramDoleyINC @Dhananjay_AAP @AbhTri_@CMOMaharashtra @
@SanjayDRathods आपल्या विभागात इतकी मोठी paper फुटी झाली तरी आपण गप्प का?? Exam रद्द च निर्णय केव्हा.
नुसते अमरावती ला एका सेंटर वर 10 जण पकडले, असे पूर्ण महाराष्ट्रात 66 फालतू centres होते, विचार करा आकडा किती असेल??
पुन्हा exam झालीच पाहिजे
#WCD_Reexam
TCS/IBPS कंपन्यांना आम्ही इशारा देतोय, तुमच्या मॅनेज परीक्षा केंद्रांचा घोटाळा इतक्यातच आम्ही बाहेर काढला आहे. फोटोत दिसणारे थर्ड क्लास परीक्षा केंद्रे देऊन आमचे भविष्य नासवू नका. यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा फक्त TCS ION अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाल्या पाहिजेत, जर शासनाने किंवा कंपन्यांनी आमची मागणी मान्य केली नाही तर TCS/IBPS या कंपन्यांचे कंत्राट काढून घेण्यात यावे, यासाठी मोठी चळवळ उभी केली जाईल. येत्या जलसंधारण विभागाची परीक्षा फक्त Ion केंद्रावर झाली पाहिजे, तोपर्यंत परीक्षेचे वेळापत्रक पुढं ढकलण्यात यावं.
@TCS@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@RRPSpeaks@AUThackeray .
@SanjayDRathods#WCDPostpone
संजय राठोड यांनी गैरप्रकार होणारे नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र बदलले नाही तर येत्या निवडणुकीत आपण मा. राठोड यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना निवडणुकीत सपशेल पराभूत करण्याची शपथ घेऊ
विद्यार्थी मित्रांनो,
गेल्या काही दिवसांपासून आपण सरकार आणि मंत्र्यांना विनंती करत आहोत.
मंत्री मा. संजय राठोड यांनी गैरप्रकार होणारे नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र बदलले नाही तर येत्या निवडणुकीत आपण मा. राठोड यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना निवडणुकीत सपशेल पराभूत करण्याची शपथ घेऊया!
#Postpond_WCD
#WCD #WCD_Postpone
#UPpoliceReExam #UPP_Paper_Leak
@Mpsc_Andolan@degree_holders@AAPMaharashtra