@yog56430@Tukaram_IndIAS@degree_holders
होतकरू विद्यार्थ्यांच्या वाट्याच्या पोस्ट बोगस हॅंडीकॅप विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने जाऊ नये. यासाठी आपण सहकार्य करावे.
@Tukaram_IndIAS
सोबत जोडलेल्या पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी बोगस हॅंडीकॅप सर्टिफिकेट काढून जयसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी या पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तरी आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून आमच्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांना न्यायाशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या स���डवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
महाराष्ट्राची तरुण पोरं रात्रंदिवस राज्यसेवेचा अभ्यास करत जीवनाशी संघर्ष करत आहेत. PSI सारख्या पोस्टसाठी जागा रिक्त असताना देखील सरकार जागा जाहीर करत नाही, त्यातल्या त्यात 2024 exam 2025 मधे होऊन सुद्धा तुटपुंज्या जागा. हे फक्त वेळेचं वाया जाणं नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे.दुसरीकडे, पुण्यात शांततामय मागणीसाठी जमलेल्या MPSC विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई म्ह��जे या राज्याच्या संवेदनशीलतेवर एक काळी छाया आहे. शिक्षण, संघर्ष, मेहनत करून प्रशासनात यायचं स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
राज्यसेवा 2024 चा निकाल दोन वेळा लागतो, सुधारित निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे 45 दिवस वाया जातात, आणि तरीही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची साधी मागणी सरकार फेटाळते? हे फक्त तांत्रिक बाबी नाहीत, हे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आण�� संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@mpsc_office @Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर......
आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांना अटक....
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विविध न्यूज चैनल वर बाजू मांडली.
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वेळ वाढवून द्यावा, पूर्व परीक्षेचा निकालातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात व कम्बाईन ���रीक्षेच्या जाहिरातीतील पदांमध्ये वाढ करण्यात यावी यासाठी हजारोंच्या संख्येने अहिल्या लायब्ररी, शास्त्री रोड, पुणे येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी 45 दिवसांचा कालावधी मिळणे गरजेचे आहे. ��रंतु आयोगाने पूर्व परीक्षेचा निकाल दोन वेळेस लावल्यामुळे विद्यार्थ्यांना 25 ते 30 दिवसांचा कालावधी मिळत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याची न्याय मागणी आहे. तसेच पूर्व परीक्षेच्या निकालातील तांत्रिक अडचणी देखील दूर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे
PSI या पदाची जवळपास 3000 पदे शासनाकडे रिक्त असताना फक्त 216 पदाची जाहिरात काढली जाते. सुरुवातीला 441 जागांचे मागणी पत्र नोकर भरतीसाठी आयोगाकडे पाठवले जाते. परंतु नंतर त्यामध्ये 225 जागांची कपात करून 441 पीएसआय च्या जागा चे मागणी पत्र 216 जागांवर आणले जाते.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांचा खेळ सरकार व महाराष्ट्र लोकसेवा आयोग मांडत आहे.
सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जाहिरातीतील पदांमध्ये वाढ करावी व राज्यसेवा मु��्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून मिळावा अशी विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे.
#MPSC #mpsc #Mpscpune #upsc
#Combine_जागावाढ_2024
@mpsc_office @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Awhadspeaks @iambadasdanve @VijayWadettiwar @mnsadhikrut @VBAforIndia @Prksh_Ambedkar
@ChDadaPatil @mohol_murlidhar @VijayKumbhar62 @PatilKailasB @andharesushama @AUThackeray @RRPSpeaks @AbhiPawarBJP @DrSEShinde @Dhananjay_AAP @gajabhauX @suvishelke @degree_holders @imshivrajmore @IYCMaha @ShivSenaUBT_ @GaneshUbale95
@mybmc मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा खाजगी केंद्रांवर न घेता सरकारमान्य TCS Ion या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर घेण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विच���र करुन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@mybmc
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@mybmc Last time is center pr copy case pkdi gyi thi, fir se whi centre BMC ne diya hai, BMC aspirants ke bhwano ke sath khel rhi hai.
Students sal 2 sal pdai krte hai lekin jb exams hi aise center pr hogi to pdai ka kya fayda.. ye to injustice hua students ke sath
1000 रुपये फी घेऊन पण , विद्यार्थ्यांना खाजगी परीक्षा केंद्र देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळण्याबद्दल धन्यवाद , खुप आभारी आहोत🙏🙏😒😒कुठे फेडणार हे पाप😡😡 !!!!! @mybmc@Dev_Fadnavis आतातरी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा
@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ramkadam@BJP4Mumbai
IBPS कडे शासन मान्यता प्राप्त TCS ION डिजिटल केंद्र उपलब्ध असताना देखील खासगी गल्ली गल्लीबोळा मधील केंद्र दिलेत जेथे आधी घोटाळे सिद्ध झाले आहेत.
७- ८ महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासन मृदू जलसंधारण विभागाला खासगी केंद्र
अश्या सेंटर ला परीक्षा घेण्या पेक्षा घरीच परीक्षा घ्या,@mybmc 900-1000 रुपये भरून असे परीक्षा केंद्र भेटत असेल तर एक्साम घेताच कशाला..... डायरेक्ट भरती करा..सामान्य विद्यार्थ्यांची एकच तर मागणी आहे TCS ION सेंटर, ते ही आपण देऊ शकत नाही कसली आर्थिक राजधानी?
#BMC_At_TCS_Ion_Centre
वा #देवाभाऊ तुमचे सरकार 74000 कोटी बजेट असलेली मुंबई महानगर पालिका JE आणि SE (CIVIL/MECH/ELEC) ची परीक्षा चक्क सायबर कॅफे वर घेते. मग 900/1000 रुपये कशाला घेता परिक्षा जर पारदर्शक पद्धतीने होऊ द्यायचा नसेल तर 😡हे आहे का तुमचे अचछे दिन
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mybmc
@NANA_PATOLE@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc
सगळ्यांना कळत आहे, पण निर्णय घ्यायची ताकद कोणातच नाही. फडणवीस साहेब जर इतका साधा निर्णय विद्यार्थी हिता साठी घेऊ शकत नसतील तर त्यांचा पदावर असून आम्हा तरूणांना काय उपयोग?
BMC नेमकी हे सगळ कोणाच्या आशीर्वादाने करत आहे हे शोध��यला पाहिजे