🚨 पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती – विद्यार्थ्यांचे आंदोलन 🚨
📅 दिनांक: 29 जून 2026
🕙 वेळ: सकाळी 10:00 वाजता
📍 स्थळ: पुणे महानगरपालिका परिसर
📢 विद्यार्थ्यांनो, आपल्या न्यायाच्या हक्कासाठी एकत्र या!
👉 भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि समोर आलेल्या कथित पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
👉 चौकशीत गंभीर अनियमितता सिद्ध झाल्यास भरती प्रक्रिया रद्द करून सर्व पात्र उमेदवारांना समान संधी मिळेल अशा पारदर्शक पद्धतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी.
💯 आमचा उद्देश कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय करणे नाही; प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता मिळावी, हीच आमची भूमिका आहे.
✊ शांततामय, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडूया.
"अभी नहीं तो कभी नहीं!" 🎯🔥
#mpsc #pmc #pmcje #pune
1/n हा फोटो सध्या टेलिग्रामवर व्हायरल होत आहे. या छायाचित्रातून PMC JE परीक्षा केंद्रावर गंभीर गोंधळ झाल्याचे दिसते. ही बाब PMC प्रशासन व पोलिसांच्या निदर्शनास आली असतानाही सखोल चौकशी न करता DV यादी जाहीर करणे कितपत योग्य आहे? @prajytnair@navalMH@PMCPune
@PMCPune
🛑🛑🛑 PMC 🛑🛑🛑
एका सत्रातील फुटलेला पेपर समोर आला, याचा अर्थ हा नाही की बाकीच्या सत्रात असे काही झाले नसेल...💯💯
पकडला तो चोर, आणि नाही पकडला तर शिरजोर..???
मान्य नाही ✅✅
@supriya_sule Mam, NEET TET सोबतच PMC JE सुद्धा पेपर फुटलेला आहे, पुण्यात २९ तारखेला याविरोधात आंदोलन सुरू करणार आहेत...💯📷 या मुद्द्याची आपण दखल घेऊन, २०,००० विद्यार्थ्यांच्या भविष्याची साठी, ताई आपण एक TWEET करावं ही विनंती...📷📷 💯🙏🏻
@SanjayDRathods साहेब सदरील बाब अतिशय गंभीर असून याबाबत संबधित विभागाचे मंत्री म्हणून आपण तत्काळ दखल घेऊन याबाबत आयुक्त,वाल्मी छत्रपती संभाजीनगर यांना प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. ही नम्र विनंती.
#बोगस_दिव्यांग@CMOMaharashtra@Dhananjay4INC
@yog56430@Tukaram_IndIAS@degree_holders
होतकरू विद्यार्थ्यांच्या वाट्याच्या पोस्ट बोगस हॅंडीकॅप विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने जाऊ नये. यासाठी आपण सहकार्य करावे.
@Tukaram_IndIAS
सोबत जोडलेल्या पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी बोगस हॅंडीकॅप सर्टिफिकेट काढून जयसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी या पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तरी आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून आमच्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांना न्यायाशी अपेक्षा आहे.
@Tuka

@yog56430@Tukaram_IndIAS@Tukaram_IndIAS

मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏
#WRD_JE#MJP_JE#BMC_SE_JE