@ShabrinZeenat@Mahatranscoltd मागील काही परीक्षेचे अनुभव बघता Mahatransco AE ( Civil) या पदाची परीक्षा TCS च्या अधिकृत सेंटर वरच घेण्यात यावी...ही आपणास आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून नम्र विनंती
@Dhananjay_AAP निकृष्ट दर्जाची, सुरक्षा नसणारी गोंधळ होणारी, जिथे या आधी चुकीच्या घटना घडली आहे अशी परिक्षा सेंटर तुम्ही देता.
विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तर तो दाबला गेला.
ऑडिओ क्लिप तरी गांभीर्याने घ्यावी. #BMC_At_TCS_Ion_Centre@mybmc@Dev_Fadnavis@AUThackeray@mieknathshinde
@NANA_PATOLE@mybmc@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc
सगळ्यांना कळत आहे, पण निर्णय घ्यायची ताकद कोणातच नाही. फडणवीस साहेब जर इतका साधा निर्णय विद्यार्थी हिता साठी घेऊ शकत नसतील तर त्यांचा पदावर असून आम्हा तरूणांना काय उपयोग?
BMC नेमकी हे सगळ कोणाच्या आशीर्वादाने करत आहे हे शोधायला पाहिजे
@degree_holders@mybmc@Dev_Fadnavis फडणवीस साहेब ....
तुम्ही म्हणता 1000 फी आम्ही विद्यार्थ्यांमध्ये
Seriousness यावा म्हणून घेतो
पण साहेब माझ्या बापाच्या
व्यथांची आणि पैशांची
किंमत तुम्हाला नाही कळणार ...
Fees मध्ये compromise नाही तर सेंटर मध्ये का?
BMC _At_Tcs _ION _Center _Only