पाणीपुरवठा विभागाने कृपया निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियु��्ती द्यावी.निवड होऊन अनेक महिने झाले तरी देखील अद्याप नियुक्ती प्रलंबित आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
⚠️🔥 Breaking News 🔥⚠️
महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती तसेच MPSC परीक्षा कायमस्वरूपी बंद होणार? त्याच दिशेने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी सरकार ने पाऊल उचलले आहेत..! कंत्राटी तत्वावर कनिष्ठ अभियंता यांना कायमस्वरूपी चे आदेश निर्गमित ✅ @CMOMaharashtra@Dev_Fadnavis (1/2)
नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@CMOMaharashtra@mieknathshinde
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2023.
जाहिरात-24 फेब्रुवारी 2023
अंतिम शिफारस यादी -7 जुलै 2025
जाहिरात येऊन 2.5 वर्ष पूर्ण होऊन गेली.
अंतिम शिफारस यादी लागून 2.5 महिने झाले.
कृपया #MPSC_Clerk प्रमाणे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची देखील दिवाळी गोड करण्यात यावी.
@CMOMaharashtra
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
सार्वजनिक बांधकाम विभाग:1000+
जलसंपदा विभाग:1500+
जलसंधारण विभागाने #२००० तरी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे कारण अद्याप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ची एकही पदभरती #WCD मध्ये झालेली नाही. @SanjayDRathods
जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेब आपण पुन्हा ३००० पदभारतीच्या केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, साहेब आपण नेहमीच दिलेला शब्द पाळला आहे याचा आम्हाला देखील अनुभव आहे क्र��पया ३००० पदभरती बाबत ची जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यात याव्या नम्र विनंती.
जलसंपदा विभागाचा आकृतीबंध तयार होण्यास दिवसेंदिवस वेळ लागत आहे, कृपया लवकरात लवकर आकृतीबंधाचे काम पूर्ण करून , सर्व संवर्ग वर्ग १ ते वर्ग ३ पदभरती बाबत देखील ठोस कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा ही विनंती
@girishdmahajan@Dev_Fadnavis@Deepakk75058621#WRDRecruitment#WRD_JE
@degree_holders@mybmc खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. @mybmc याबाबत स्पष्टीकरण द्या अन्यथा SE निकाल IBPS Format मध्ये द्या.
#BMC_SE
खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. @mybmc याबाबत स्पष्टीकरण द्या अन्यथा SE निकाल IBPS Format मध्ये द्या.
#BMC_SE
🌐 महत्त्वाची सूचना – WALMI छत्रपती संभाजीनगर ३००० जागांच्या पदभरतीसंदर्भात निवेदन!
छत्रपती संभाजीनगर येथील WALMI (जलसंधारण व भूजल व्यवस्थापन संस्था) मार्फत ३००० पदभरती प्रक्रियेत आलेल्या विलंब, अनियमितता व पारदर्शकतेच��या अभाव या विरोधात माननीय आयुक्तांना थेट भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
📅 तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल.
🗣️ छत्रपती संभाजीनगर व परिसरातील सर्व उमेदवारांनी या निदर्शना/भेटीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. हा आपला हक्काचा लढा आहे, संधी, पारदर्शक प्रक्रिय��� आणि न्याय मिळवण्यासाठी!
आपल्या हक्कासाठी आवाज बुलंद करूया!
@INCHarshsapkal @INCMaharashtra
@degree_holders @Mpsc_Andolan
@RojgarCongress
#WALMIभरती #YouthJustice #MaharashtraJobs #संघर्षअजूनसुरूआहे
माननीय मंत्री @SanjayDRathods साहेबांनी ३००० पदांची घोषणा करून आता पाच महिने उलटून गेले आहेत अद्याप पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही यामुळे कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
#WCD_3000
An exceptional achievement by Gukesh! Congratulations to him for triumphing over the very best. His first-ever win against Magnus Carlsen in Round 6 of Norway Chess 2025 showcases his brilliance and dedication. Wishing him continued success in the journey ahead.
@DGukesh
महाराष्ट्रातील मोठा नोकरभरती #घोटाळा#फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात मोठा नोकर भरती घोटाळा सुरू आहे. एक ही सरळसेवा परीक्षा घोटाळे झाल्या शिवाय पूर्ण झाली नाहीये. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. प्रत्येक परीक्षांमध्ये घोटाळा होऊन गुन्हे पण दाखल होतात पण नंतर गृहमंत्रालय कुचकामी ठरते पोलीस तपासच करत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळात कबूल केले होते 48 FIR झाल्���ा आहेत पण पुढे त्याच्या तपासाचे काय? कसलाच तपास झाला नाहीये. तेच आरोपी परत परत पेपर फोडत आहे. त्यांना माहीत आहे राज्याचे सध्य���चे गृहमंत्री खूपच निष्क्रिय आहेत त्यामुळे ते कितीही गुन्हे झाले तरी बिनधास्त पेपर फोडत आहेत.
उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही 3 मोठे घोटाळे बाहेर काढले होते पण त्यावेळी तपास मुळापर्यंत जाऊन शेवटपर्यंत आरोपी पकडले होते. तसा आता पाहण्यास येतच नाही का तर फक्त निष्क्रिय गृहमंत्री. तुमच्या या निष्क्रियेते मुळे हजारो प्रामाणिक मुलांच्या आयुष्याचे वाटोळे होत ��हे. किमान परीक्षा तरी MPSC कडे द्या एवढे तरी उपकार करा आमच्यावर.
@Dev_Fadnavis @AUThackeray @Awhadspeaks @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @INCHarshsapkal @PatilKailasB @ShivSenaUBT_ @Prksh_Ambedkar @rajushetti @RealBacchuKadu @supriya_sule @Awhadspeaks @satejp @degree_holders @AjitPawarSpeaks @rautsanjay61
@mieknathshinde साहेब गेले कित्येक वर्ष @TMCaTweetAway ठाणे महापालिकेची पदभरती झालेली नाही, आपणास विनंती आहे की कृपया लवकरात लवकर ठाणे महापालिका पदभरती बाबत सकारात्मक निर्णय घेऊन जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
#TMC_Recruitment
**जलसंधारण विभागातील रिक्त पदे आणि शासनाची उदासीनता – १५० दिवसांच्या कार्यक्रमाची फक्त घोषणा पुरेशी नाही!**
राज्य शासनाने १५० दिवसांचा विशेष रोजगारनिर्मिती कार्यक्रम जाहीर केला, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. मात्र, या घोषणेनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसणारी दिरंगाई, विशेषतः जलसंधारण विभागातील भरती प्रक्रियेबाबत, ही गंभीर चिंता व्यक्त करण्यासारखी बाब आहे.
आज राज्यभरात जलयुक्त शिवार अभियानाचा **३.० टप्पा** सुरू आहे. साखळी पद्धतीने बांधले जाणारे बंधारे, नालाबांधणी, मृद व जलसंधारणाची कामे जोमात सुरू असायला हवीत. पण **या कामांसाठी लागणारी मानवी संसाधने, अभियंते, पर्यवेक्षक आणि तांत्रिक कर्मचारीच रिक्त पदांमुळे उपलब्ध नाहीत.**
शासनाकडे आकृतीबंध मंजुर��ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ होता. पण अद्याप जलसंधारण विभागाने आकृतीबंध सादर केला नाही, आणि सरकारने देखील त्यासाठी कोणतेही तातडीचे निर्देश दिलेले नाहीत. हे **फक्त घोषणा करणाऱ्या सरकारचे वास्तव** अधोरेखित करते.
### प्रश्न असे आहेत:
* शासनाने जेव्हा १५० दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली, तेव्हा यासाठीची पूर्वतयारी का केली नाही?
* जलयुक्त शिवारसारखा अत्यंत मह��्त्वाचा उपक्रम तांत्रिक कर्मचाऱ्यांविना कसा राबवणार?
* रिक्त पदे भरली नाहीत तर रोजगार कुठून मिळणार? केवळ आकड्यांच्या खेळाने शेतकऱ्यांचे जीवन सुधारेल का?
या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे की, **एकीकडे बेरोजगारी वाढते आहे, दुसरीकडे सरकारी यंत्रणा अपुरी पडते आहे.** ही दुटप्पी भूमिका सरकारने थांबवावी. घोषणा करण्यापेक्षा अंमलबजावणीच्या पातळीवर काम करण्याची वेळ आली आहे.
👉 **जलसंधारण विभागाने तत्काळ आकृतीबंध सादर करून भरती प्रक्रिया सुरू करावी**, अन्यथा सरकारच्या घोषणा या केवळ कागदावरच राहतील, आणि जनतेचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही.
\#WCD_recruitment #सरकारचीउदासीनता #जलसंधारणअडचणीत #रोजगाराअभावीयोजना #घोषणांचीसरकार #JalyuktShivar3 #Accountability
१५० दिवसांच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया राबवावी असे आदेश आहेत,सद्ध्या जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे,जलयुक्त शिवार ३.० देखील आहे यामुळे जलसंधारण विभागान��� देखील आकृतीबंधाचे काम तातडीने पूर्ण करून रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.#WCD_recrutiment
@SanjayDRathods