@News18India@abpmajhatv तुकाराम मुंढे यांची पुढील बदली कधी आहे याबद्दल सूत्रांकडून काही माहिती? कारण @Dev_Fadnavis यांच्या पारदर्शक आणि लोकहित सरकारात मुंढे यांची धडाकेबाज कारवाई पाहून लवकरच त्यांची बदली होईल आणि पुन्हा सामान्य लोकांच्या जीवाशी खेळ सुरू राहील असे वाटायला लागले
@SirPareshRawal plz consider ur fans before choosing scripts sir 🙏🙏 We also watched films like @Hangama2 bcoz of u only... BUT थोडीसी कॉमेडीमे कुछ भी स्क्रिप्ट के नाम पे डालोगे तो फिल्म थोडी बनती फिरेगी..😡😡😡😡 #totaldisaster
मराठी माणसाची 'सेना',मराठी माणसासाठी उभारलेली 'सेना',यांना मराठी माणसाच्या आरक्षणाची काळजी आणि जिथे स्वतःची सत्ता तिथेच मराठी माणसाच्���ा पेकाटावर लाथ😡तुमचं हिंदुत्व आणि मराठी प्रेम फक्त निवडणुकांनाचं जाग होतं का? @OfficeofUT @rautsanjay61 #Laacharshivsena
आम्ही ब्राम्हण म्हंटल्यावर एकवटतो
आम्ही मराठा म्हंटल्यावर एकवटतो
आम्ही भीम/धनगर/व��जारी/वंचित काहीही म्हंटल्यावर एकवटतो
पण मग #मराठी आणि #महाराष्ट्र म्हंटल्यावर कमी का पडतो??
एकत्र येऊन @amazon ला मराठी भाषेत सेवा देण्यासाठी भाग पाडूयात.
#नो_मराठी_नो_अॅमेझॉन
@faijalkhantroll
पंजाबी लोकांच्या एकी वर व्यक्त होणारे . आज मराठी भाषेच्या मागणीसाठी एकी करायल��� तयार नाही. प्रत्येकाने खारीचा वाटा म्हणून
#नो_मराठी_नो_अॅमेझॉन या हॅशटॅग वर व्यक्त व्हा.
#CoolieNo1Trailer Getting Boar? Go & watch Cooli No 1 Trailer😛 ना ना... भैय्या ट्रेलर नही देखना, असली मजा तो निचे कंमेंट्स मैं हैं!😂😂😂
@Varun_dvn why prooving yourself 'Sasta' govinda again & again broh🤔 No one can ever match @govindaahuja21 sir🙏🙏🙏