पवार साहेब मागे एका मुलाखतीत म्हणाले होते मुख्यमंत्री साहेब की घरी बसून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत मग आता "कृष्णकुंज" वरून प्रश्न मार्गी लागत आहे याला काय म्हणायचे ?
#ईच्छा_तिथे_मार्ग@TUSHARKHARE14
पदं येतात आणि जातात... पण देशाचा स्वाभिमान आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य सर्वात वर असतं! 🙏🇮🇳
भारताच्या शिक्षण व्यवस्थेला खऱ्या अर्थाने 'भारतीय' बनवणारे आणि देशातील तरुण पिढीला दिशा देणारे आदरणीय धर्मेंद्र प्रधान जी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत त्यांनी शिक्षण क्षेत्रात घेतलेले ऐतिहासिक निर्णय देश कधीही विसरू शकणार नाही...
✅ भारताच्या खऱ्या इतिहासाला उजाळा : वर्षानुवर्षे दबावाखाली राहिलेला आपला गौरवशाली इतिहास त्यांनी पुन्हा जिवंत केला. मुघलांचा इतिहास मागे सारून मराठा, चोळ, मौर्य यांसारख्या महान राजघराण्यांना आणि देश भक्तांच्या बलिदानाला पाठ्यपुस्तकांत योग्य स्थान दिले. "योग्य इतिहास, योग्य शिक्षण!" हा विचार त्यांनी प्रत्यक्षात आणला. 🚩
✅ मातृभाषेतून शिक्षणाचा हक्क : भाषेच्या अभावामुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी NEET, JEE आणि CUET सारख्या राष्ट्रीय परीक्षा मराठीसह तब्बल १२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिल्या. इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषेत आणण्याचे क्रांतिकारी काम त्यांनी केले.
✅ शिक्षणाचे आधुनिकीकरण : NEP 2020 च्या माध्यमातून ३४ वर्षांनंतर शिक्षण पद्धतीत मोठा बदल केला. १३,००० हून अधिक 'पीएम श्री' शाळा उभारून ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक शिक्षणाची दारे उघडी करून दिली.
पण जेव्हा परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली, तेव्हा देशविरोधी शक्तींना राजकीय फायदा उठवू न देता आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी अत्यंत नम्रतेने राजीनामा देऊन जबाबदारीचे आणि आदर्शाचे नवे उदाहरण निर्माण केले.
"माझ्या देशातील तरुणांचे करिअर, त्यांचा वेळ आणि राष्ट्राची अखंडता ही माझ्या कोणत्याही पदापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे."
धर्मेंद्र प्रधान जी, भारतीय शिक्षणाचा कणा मजबूत करण्यासाठी आणि देशप्रेमाची ज्योत मुलांच्या मनात पेटवण्यासाठी तुम्ही केलेले काम इतिहास नेहमी लक्षात ठेवेल.
तुमच्या या त्याग, समर्पण आणि राष्ट्रसेवेला आमचा मनःपूर्वक सलाम!
@Marathi_Rash गौतम बुद्धांचा फोटो कव्हर पेजला लावून अशोभनीय भाषा वापरणे योग्य नाही. कृपा करून वेळेचे भान ठेवणे. ज्या व्यक्तीने जगाला अहिंसा आणि संयम शिकवला आणि एकीकडे अशी अशोभनीय भाषा....छे..छे...नैतिक जबाबदारी बाळगा..
विजयसिंह मोहिते पाटील राजकीय विजनवासात कुणामुळे गेले होते..
विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आलेला त्यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी अकलूजला जल्लोषात करायचे ठरवले. त्या कार्यक्रमाला शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. विजयसिंह यांच्या समर्थकांनी पुणे ते अकलूज तसेच बारामती ते अकलूज रस्त्यावर जागोजागी विजयसिंह मोहिते पाटलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे होर्डिंग लावले ज्यावर बहुतांशी विजयसिंह मोहिते पाटीलांचाच फोटो होता व तुरळक ठिकाणी सोबत एका कोपर्यात शरद पवारांचा फोटो होता.
पवार जेंव्हा पुण्यातून वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी अकलूजला जायला निघाले तेंव्हा रस्त्यावर दुतर्फा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे बॅनर बघून नाराज झाले. नंतर त्या कार्यक्रमात नावाला हजर राहिले व निर्धारित वेळेपेक्षा आधीच निघून आले.
जो व्यक्ति एखाद्या पदाधिकाऱ्याला हार घालतांना मध्ये येतो म्हणून कोपराने ढकलतो, जो व्यक्ति पक्षाचा विश्वासू नेता (जितेंद्र आव्हाड) त्यांच्या पुढे जात असतांना हलकटासारखे त्याला मागे ओढतो तो एका पक्षाच्या नेत्याला वर जातांना कसा बघेल!
त्यानंतर काही महिन्यात विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले व नंतर पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम वा निर्णयप्रक्रियेतून बेदखल करण्यात आले.
आज रस्त्यावर आल्यावर त्याच विजयसिंह मोहिते पाटीलांची आठवण शरद पवारांना आली.
विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा झालेला अपमानाच्या परतफेडीची आलेली संधी सोडू नये.
#मंगेश
@Dev_Fadnavis@Devendra_Office@PrakashGade13@cbawankule@DrmpMohite@Ranjitsinhspeak
कोरोनो काळातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नक्की रक्तदान ही नम्र विनंती !! 💉 सर्वांना ही नम्र विनंती आहे या ट्विट ला जास्तीत शेयर करा ^^संभाजीनगर^^ (औरंगाबाद) येतील गरजू लोकांना ही गोष्ट कळाली पाहिजे हीच माफक अपेक्षा ❤️ ✅
#रक्तदान#MahaCovid#BloodDonationCamp#संभाजीनगर
कोरोनो काळातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नक्की रक्तदान आणि प्लाझ्मादान करा ही नम्र विनंती !! 💉
सर्वांना ही नम्र विनंती आहे या ट्विट ला जास्तीत शेयर करा ❤️ ✅
आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या...🙏🏻😊
#MahaCovid#SOSPune#BloodDonationCamp#Pune
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा।
देशाच्या प्रगतीत आपल्या महाराष्ट्राचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिलाय. या महाराष्ट्राला आणखी बलशाली करण्याचा आणि कोरोनाला हरवण्याचा संकल्प करुयात!
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले,
आपण राष्ट्र टिकवण्यासाठी झटूया..
हुतात्मे ते झाले,
आपण मराठी माणसाला वाचवूया..
आज पुन्हा गरज़ आहे एकत्र येण्याची,
एकमेकांसाठी,
या महाराष्ट्रासाठी,
एकजुट होऊया..
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया.
#महाराष्ट्रदिन जय महाराष्ट्र #माझामहाराष्ट्र 🚩