@CSCMaharashtra@dintya15@nileshingle7276#CSCSocialMediaDay CSC च्या माध्यमातून, Digipay द्वारे प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ , Pmjay, Pmsym, Pmkisan, Tele medicine, अशा अनेक प्रकारच्या योजना, शेतकरी, महिला, बचत गट, गरिबां पर्यंत पोहोचविण्याचि संधी मिळत आहे
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उ��्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं 1 ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान 15000 देण्यास इतकी विचार,दिरंगाई का करतय? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.एकदा ह्यांना संधी तरी देऊन पहा.
#संगणकपरिचालक
Digital.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना जनते पर्यंत पोहचविणारा केंद्रबिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्रबिंदू मात्र उपाशी,हेच का ? आपले सरकार दमदार सरकार
#संगणकपरिचालक@narendramodi@Dev_Fadnavis
मा मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण एक चांगले राजकारणी आणि उमदे नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व आहात,#संगणकपरिचालक यांना आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ आहे,आयटी मध्ये सामील करून कम्पनी करत असलेला भ्रष्टाचार थांबवा #संगणकपरिचालक@Pankajamunde@TV9Marathi
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपले सरकार मध्ये कोट्यवधी रुपयांच्या होतअसलेल्या घोटाळ्यावर जनता खुलेआम बोलत आहे,तरी आपण राज्याचे प्रमुख म्हणून गप्प का?कुठे आहे पारदर्शकता?शासनाने निधीची तरतूद करून संगणक परिचालकांना आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी.
@Pankajamunde#संगणकपरिचालक
ताई साहेब शेतकरी कर्ज माफीचा मोबदला आणि अस्मिता योजना यांचा मोबदला दिला... कधी भेटणार??65000 हजार पेमेंट महाराष्ट्र तील कोणत्या opt ने घेतले आहे त्याच नाव सांगा ताई साहेब
#CSC-SPV ने चुकीची माहिती दिलीय अन् तुम्ही ड़ोळे बंद करून फक्त वाचुन दाखवली सत्य जाणुन न घेता.
कमाल केली
@Pankajamunde
ताई. #संगणकपरिचालक 60 हजार कमावतो म्हणे.
एवढे कमावले असते तर कशाला मरायला आझाद मैदानावर बसलो असतो.
#निषेध
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
https://t.co/rfzqmNjVQD
पंकजा ताई तुम्ही सांगता सं��णकपरिचालकाला महिना 60 / 65 हजार मिळतो मला तर 6000 साठी 6 महीने थांबाव लागलतोय किती खोट बोलायच ताई हेच का अच्छे दिन हे तर आमचे वाईट दिवस पगारा विना गेला दिवाली दसरा #संगणकपरिचालक ला मिळाला फक्त आश्वासनाचा आसरा
#संगणकपरिचालक
@Pankajamunde
@Dev_Fadnavis
ग्रामपंचायत संगणक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्या, गेल्या अधिवेशनात त्यांना मारहाण झाली, त्यांना मिळणारा पगार थेट त्यांच्या खात्यात जावा : राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत मागणी #संगणकपरीचालक@RVikhePatil
ताई साहेब खोट बोलण्या ची मर्यादा असते आपण कंपनी वर अंकुश ठेवला असता तर आम्हाला रस्त्यावर येण्याची गरज भासली नसती आम्हला 8/10 महिन्यात मानधन नाही ग्रामपंचायत rtgs करत नाही आणि rtgs झालेतरी कंपनी वेळेवर पेमेंट/स्टेशनरी देत नाही आणि आपण सभागृहात त्यांची बाजू मांडता
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपले सरकार प्रकल्पात असलेली S2infotech आणि egovsolutions private limited या कंपण्या कुणाच्या आहेत त्याच्यावर एवढी महेरबानी का?संग्राम प्रकल्पातील युनिटी आय टी कंपनी सापडते का कुठे?या फ्रॉड कंपन्या मार्फत शासन प्रकल्प चालवते हेच का आपले सरकार?
#संगणकपरिचालक