સોનગઢના પાંચપીપડા અને ઘાસીયમેઢા ગામે ધારાસભ્યશ્રી ડો.જયરામભાઇ ગામીત દ્વારા વિકસિત ભારત સંકલ્પ યાત્રાનો પ્રારંભ કરવામાં આવ્યો.જેમાં આરોગ્ય વિભાગ દ્વારા તમામને આરોગ્ય શિક્ષણ , આભા ક���ર્ડ, પીએમજેવાય કાર્ડ ,NCD, ટીબી તથા સિકલસેલ તપાસ જેવી સેવાઓ ગ્રામજનો સુધી આપવામાં આવેલ છે.
चि. सुप्रिया,
आज तुझा वाढदिवस! अजूनही म���ा तुझ्या जन्माच्या वेळचा दिवस आठवतो. एक छोटीशी बाहुली हिनाताई नंतर पुन्हा एकदा आमच्या घरात लक्ष्मीच्या रूपाने आली. लहानपणापासूनच तू खेळकर, हसतमुख आणि समजूतदार आहेस. आवडीचे शिक्षण पूर्ण करत तूही हिनाताई पाठोपाठ राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. मी फक्त त्याला पाठिंबा दिला. त्या आधी शालेय वयापासूनच तू सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत होतीस. लोकांना भेटत होतीस आणि त्यांचे प्रश्न समजून घेत होतीस.
आज नंदुरबार जिल्हा परिषदेची अध्यक्ष होण्याचा मान तुला मिळाला आहे. तुझ्या कष्टाळू स्वभावाने तू सदैव लोकांचा विचार करत जिल्ह्याचा विकास करण्यावर भर देशील आणि आतापर��यंत अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या जिल्ह्याला चांगलं काम करून, त्याचा विकास करून यशाच्या शिखरावर नेशील ही मला खात्री आहे.
आज जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून तुझ्यासोबत जेव्हा बैठकांना बसतो तेव्हा तुझी अभ्यासपूर्ण वक्तव्य, प्रश्नांची जाण आणि त्यावर उत्तर शोधण्यासाठी पर्यायांचा तू केलेला विचार या गोष्टींमुळे मला तुझं खूप कौतुक वाटतं. मी आज खरोखर कृतार्थ आहे. आणि आम्हां दोघांनाही तुम्हा दोघींचा अभिमानही वाटतो.
आयुष्यात कितीही यशस्वी झालीस तरीही आपल्या जिल्ह्याला, आपल्या आदिवासी समाजाला, आपल्या संस्कारांना आणि आपल्या माणसांना कधीही विसरु नकोस. आजच्या वाढदिवशी माझ्या आणि आईकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद!!
खूप मोठी हो बेट���!! तुझा- पप्पा.
@isupriyagavit
#DrSupriyaGavit #HappyBirthday #HBD
Wishing Hon'ble Home & Cooperation Minister of India @AmitShah Ji a very happy birthday.
May his leadership continue to inspire and guide us to build a safe and prosperous India.
Congratulations to @isupriyagavit for being elected as the ZP Adhiyaksh of Nandurbar ZP. Proud of you!
May you continue to fulfill the aspirations of the people of Nandurbar.
@drsupriyaoffice
नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व माझे राजकीय गुरु आदरणीय डॉ.विजयकुमारजी गावित साहेब यांनी आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन.