महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
भावांनो..खरच मला मनापासून वाईट वाटतय की माझे परिक्षा देणारे अनेक समाजबांधव यांच्यावर एकप्रकारे अन्यायच झालाय..त्यातले काही जण लांब लांबच्या गावावरून पुण्यासारख्या शहरात आले होते परिक्षा द्यायला पण आज परिक्षा पुढं ढकलली,त्यामुळे त्यांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक खच्चीकरण झाले असेल.
@NitinRaut_INC@RRPSpeaks@CMDMSEDCL@MSEDCLPROJECTS@dirhrmsedcl
SEA Strongly oppose the unilateral decision of major changes in transfer policy by MSEDCL in the situation of COVID-19 without notice of change, Hence requested to withdraw the circular of transfer policy 2020.