@Mpsc_Andolan@RRPSpeaks@Dev_Fadnavis@satyajeettambe@MarathiRojgar@CMOMaharashtra @Dhananjay_AAP @AAPMaharashtra जर याच सुरात बोलायच झाल तर .,सरकार इमानदार असेल तर काम करणारी यंत्रना इमानदार होते नाहीतर याच्या उलट ,,,बंद करायचंच असेल तर मूर्ख ,बेअकल,अनपड, राजकारणी , आणि घराणेशाही ला निवडून देन बंद करा,, इमानदार माणसाच्या हाताखाली इमानदार आणि भ्रष्ट माणसाच्या हाताखाली भ्रष्ट लोकच काम करतात
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis काँग्रेसने राजस्थानात पेपर फोडून बोगस भरती करून हजारो कोटिंचा घोटाळा केला याचे उत्तर द्या, अन् हा काही authentic फुटलेला पेपर नाही कोणी तरी टाइप केला अन् पेपर म्हणून दाखवून विद्यार्थ्याना जाणून बुजून नैराश्यात ढकलण्याचा उद्योग राजकीय हेतूने स्पर्धापरीक्षा समन्वय समिती करत आहे
@Mpsc_Andolan Contractual is only for earnings for few days it's not a better option for those students who study daily for getting gov job. So as a competitor i oppose the contractual vaccancies
सर्वप्रथम आम्ही कंत्राटी भरतीचा तीव्र निषेध करतो, पण #कंत्राटी आहे म्हणून त्यांना पर्मनंट करू असे आश्वासन राजकारण्यांनी देणे आम्हाला मान्य नाही.
स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी वर्षानुवर्षे झाले अभ्यास करत आहे, कंत्राटी नोकऱ्या करून पर्मनंट होता येत असेल, तर आम्ही पण कंत्राटी नोकऱ्या केल्या असत्या. कंत्राटी लोकांना पर्मनंट करणे म्हणजे चुकीचा पायंडा पडेल, त्यामुळे पदभरती आधीपासूनच कायमच्या पदासाठी असावी. आमचा कंत्राटी भरतीला आणि त्यांना पर्मनंट करण्याच्या आश्वासनाला तीव्र विरोध आहे. @Prksh_Ambedkar