महाज्योती/ बार्टी/ सारथी अंतर्गत नावं आलेल्या विद्यार्थ्यांचे जर सरळसेवा मध्ये पद मिळाले असेल आणि ते पद ग्रहण करण्यास इच्छुक असेल तर त्यांच्या महज्योती किंवा अन्य जागी वेटींग मध्ये असलेल्या विद्यार्थ्याला जागा उपलब्ध करून द्यावी @Mpsc_Andolan@saralsevaexam@MahaJyotiInst
@Mpsc_Andolan महाज्योती मध्ये जे विद्यार्थी पास झालेत त्यापैकी भरपूर विद्यार्थ्याच्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झालेली आहे..तुम्ही सदर परीक्षा फुटेज पाहून ही सांगू शकता.
कसे आहे आम्हाला जातीवर आणि वैचारिक वंध्यत्व घेऊन लिहायचे आणि पसरवायचे असते.लिहणार नव्हते पण या ट्वीट ला कोट करून बहूजन समाज ने वाचावे वेगैरे लिहले आहे तर काही सत्य घटना सांगणार आहे. आम्ही डावे नाही की नुसत्या थेअर्या मांडायच्या आड ना बूड. १/११
#स्वातंत्र्यवीर_सावरकर
@RamVSatpute@prajaktdada@Dev_Fadnavis आंदोलन करून ह्यांनी खूप चांगला काम केलंय नक्कीच...कारण ह्यात काही आमदार - खासदार चे कुटुंब पण रस्ते म��्ये अडकून पडली होती, त्यात शनिवार असल्याने तर सामान्य जनतेला ह्याचा काडीमात्र त्रास झाला नाही. अशीच रस्ता रोको करून सामान्य जनतेवर उपकार करत राहावे..👍
Superb. Choreographed, I’m told, by Ms Kavitha Ramu, Collector Pudukkottai. Makes the chess pieces come alive in our imagination. Also it has authenticity, given the game was invented in India. Bravo!