@Vidyarthi_Point@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
@Shankar111196@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
@BABAPSI@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
@OFFICER_CLUB11@mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात.
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@RRPSpeaks @AROM_GOM महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
@suvishelke@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RVikhePatil पेसा क्षेत्रातील जिल्हे वगळून इतर जिल्ह्यातील निकाल जाहीर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा
न्यायालयात फक्त पेसा संदर्भात सुनावणी सुरू असून इतर ठिकाणी कोणतीही कायदेशीर अडचण नाही
सरकारने उमेदवार हिताचा निर्णय घ्यावा