@insightmpsc@MahaSdeed@MPLodha लवकर निकाल लावा..आणि निकाल लावताना गोंधळ घालू नका.... मेकॅनिकल चे 22 ट्रेड आहेत..22 ठिकाणी तीच तीच मुले येऊ नयेत याची काळजी घ्या..वाटल तर प्रेफरन��स साठी लिंक खुली करा..आधी घेतलेले प्रेफरन्स हे फक्त एकाच पोस्ट साठी कोणता विभाग पाहिजे यासाठी होते...
१)महावितरण(MSEDCL)विभागातील सहाय्यक अभियंता (AE) व कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या रिक्त असलेल्या जागा IBPS द्वारे भरण्यासाठी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत.
२) महापारेषण(MSETCL) दि.२८-०६-२०२३ ने लोकमत वृत्तपत्र ला प्रसिद्ध केलेली सहाय्यक अभियंता (AE) (३९०) विस्तृत जाहिरात