Vijay Kedia -
Once sold his mother’s jewellery to recover stock market losses.
Years later, he became one of India’s most successful investors.
This is his story of struggle, survival & success.
A Thread 🧵
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??
@mieknathshinde आता तर असे झाले की, TCS आणि IBPS मध्ये घोटाळे करायची जणू स्पर्धाच लागली आहे.
दीड महिन्यापूर्वी अर्थ आणि सांख्खीकी विभागाने उच्च न्यायालयात caveat दाखल केली होती. त्याच वेळेस समजलो होतो की काही तरी काळेबेरे आहे.
#TCS#IBPS
प्रामाणिकपणे मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या राज्यातील तरुण तरुणींसाठी 2024 कष्टाचे फळ घेऊन येईल ही आशा होती....झाले मात्र उलट...
तलाठी भरती परीक्षेच्या आलेल्या निकालामुळे मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांसमोर पूर्ण अंधार आहे.
त्यामुळे सरकारने तातडीने परीक्षा रद्द करावी अशी मागणी राज्यातील जनतेकडून होत आहे. सरकारने ही मागणी मान्य करून प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना न्याय द्यावा आणि एमपीएससी मार्फत परीक्षा घ्यावी.
#तलाठी_भरती_रद्द_करा
तलाठी भरतीचा पेपर फोडून गोरगरीब कुटुंबातील पोरांचं स्वप्न पायदळी तुडवणारे राजरोस फिरत आहेत. अन् गृहमंत्री फडणवीस साहेब तुम्ही दोषींवर कारवाई करायचं सोडून या पोरांना पुरावे द्यायला सांगताय… हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार नाही का? की तुम्हाला तुमची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी हा घोटाळा बाहेर येऊ द्यायचा नाही. आज राज्यातील युवा तुमच्यातील #सुपरफास्ट_देवाभाऊ ला हाक देतोय आणि तुम्ही मात्र त्याला ‘हात दाखवताय’ हे योग्य नाही…
भरती परिक्षेसाठी हजार रुपये वसुली करणारे तुम्ही…
पेपर फोडणाऱ्यांना पाठीशी घालणारेही तुम्हीच…
पोरांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देणारेही तुम्हीच..
आणि पेपरफुटीचा पुरावा मागणारेही तुम्हीच…
सरकारचा हा कसला अजब न्याय?
#देवाभाऊ…. अजब तुमचं हे सरकार!
#तलाठी_भरती_परीक्षा_रद्द_झालीच_पाहीजे
#तलाठी_भरती_घोटाळा
स्पर्धा परिक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचेकडून तलाठी भरतीतील अशा पध्दतीने दररोज अनेक प्रकार उघडकीस आणले जात आहेत. शासनाने याबाबत तातडीने खुलासे करावेत अन्यथा विद्यार्थ्यांच्या मनातील शंका ख-या मानाव्या लागतील.
@mieknathshinde साहेब जर पारदर्शकता मागणे गुन्हा असेल तर माझ्यावर पहिला गुन्हा नोंदवा. यात सरकारच्या बदनामीचा काय संबंध?
@RVikhePatil साहेब हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आम्हाला तिथूनच मिळाली आहे. आम्ही पारदर्शकता मागतोय ही आमची चूक आहे का?
@mieknathshinde मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की, फक्त तलाठी exam नाही तर TCS च्या चालू असलेल्या व येणाऱ्या सर्व exam बद्दल माहिती(data) मिळायला हवा. पारदर्शक कारभारासाठी data(Raw Mark, normalisation formula चे parameters मिळायला हवे.
#We_Want_Fair_Normalisation#TCS
हि भरती MAT,हाई -सुप्रीम कोर्ट येवढ्या प्रोसेस मधून निघून सुरळीत पार पडत आहे.ही भरती तब्बल १३ वर्षांनी निघाली. यात normalisation मुळे खूप मुलांचे नुकसान झाले आहे. ज्यांना कमी मार्कस पडले त्यांचे वाढले अन ज्यांनी जास्त मार्क्स घेतले ते मागे पडले.हे सर्व लक्षात घेऊन जागा वाढ करावी