लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.
@WesternRly@IndianRilway@drmbct दहिसर वेस्ट l m रोड, येथे वेस्टन रेल्वेच्या जागेत करून अनाधिकृत 1000 SF आकाराचे बांधकाम करण्यात आले आहे,अनेक वेळा तक्रार करून कारवाई करण्यात आली नाही. पण वेस्टन रेल्वेने गोरगरिबांचे झोपडे तोडले. गरिबाचे घर सोडले भूमाफिया चे कधी तोडणार?
रायगड पोलीस (@RaigadPolice) दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक आरती राऊत यांनी श्रीवर्धन येथे बंदोबस्तावर जात असताना वाशी-तळा गावाजवळ वादळात अडकलेल्या प्रसूती वेदना होत असणाऱ्या गर्भवती महिलेला वाटेतील अडथळे दूर करुन रुग्णालयात पोहोचविले. (१/२)
#वर्दीतील_स्त्रीशक्ती
आगली किताब: लोकशाही और आंबेडकर
Singing amount 25000 मिले हैं. शुक्रिया
हिंदी के प्रकाशकगण ध्यान दें, आपके royalty से हमारा खर्चा नहीं चलता. इसे हम लेखक का सम्मान भर समझते हैं. लेकिन यदि आप ईमानदारी से हमारा पारिश्रमिक देते हैं तो हमारे सामाजिक कार्य में तेज़ी जरुर आयेगी.