जा.क्र.५/२०२२ सहाय्यक नगर रचनाकार ही जाहिरात येऊन ४ महिने उलटले.परंतु आयोगाने या परीक्षेसाठी सुधारित अभ्यासक्रम आणि तारखेच वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात आहेत. तरी आयोगाने या गोष्टी लवकर जाहीर करावेत ही विनंती #DeclareATPExamSchedule@mpsc_office

मराठा शिक्षणात नको,नोकरीत नको
मराठा sebc/Esbc त नको,मराठा ews मध्ये नको,मराठा ओबीसी त नको ही भूमिका कोणाची ?
नागपूरकर परप्रांतिय लोकांच्या आडून मराठ्यांवर निशाणा कोण साधत आहे?
राज्य सरकारने लक्ष घालावे @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@YuvrajSambhaji
आगामी अभियांत्रिकी पूर्व परीक्षा बद्दल सरकारने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज.
जर MES परीक्षा पुढे जाणार असेल तर ते आताच जाहीर केले तर २७ ऑक्टोंबर ला होणाऱ्या SSC परीक्षेवर विद्यार्थी चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@abpmajhatv@TV9Marathi
मराठाआरक्षण स्थगिती उठेपर्यंत MPSCच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा मराठा क्रांती मोर्चा परीक्षा बंद पाडील.कृपया २दिवसात निर्णय घ्यावा.११आॅक्टो.व नजीकच्या काळात होणार्या MPSCच्या परीक्षा थांबायलाच हव्यात.@uddhavthackeray@AjitPawarSpeaks@AshokChavanINC@PawarSpeaks