@avaliyapravasi मराठवाड्या मधील एका पण शिवशाही बस मधे charging Spot नीट नाहीत AC चे adjustment kariche स्विच खराब आहेत सगळ्या नवीन गाड्या मुंबई पुण्याला देतात आणि खराब झाल्या की खेड्यात ��ाठवतात काय धंधा आहे @msrtcofficial ??
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत.कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती.
@SanjayDRathods@SanjayDRathods साहेब,तुम्ही सांगितल्या प्रमाणे येत्या ८ दिवसात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ६७०जलसंधारण अधिकारी रुजू होतील ह्यात तीळमात्र शंका नाही.परंतु अद्याप कोणतेही परिपत्रक ह्या भावीअधिकाऱ्यांना प्राप्त झालेले नाही आहे.तरी त्यांना शासकीय परिकत्रक काढून दिलासा द्यावा.
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैक�� 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🙏
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती
@SanjayDRathods@naikindranil
आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .
@solase_akshay@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी द��खील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🏻
@JivanLavhale@solase_akshay@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली न��ही
आपणास विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🏻