@mpsc_office मा.आयोग एक विनंती आहे बरेच जण एखाद्या पूर्व परीक्षेत पास झाले असले तरी मुख्य चा form भरत नाहीत त्यामुळे 0.25 किंवा 1 मार्क ने जे पूर्व नापास होतात अशांवर अन्याय होतो,यासाठी काही करता येईल का बघा.म्हणजे पूर्व चा revised निकाल लावता येईल का?यातून जे पास होतील त्यांना अर्ज करता येईल
@mpsc_office दीर्घ प्रतीक्षेनंतर clarification दिल्याबद्दल आभार🙏.आता मा. आयोगाने २०२१ ची फक्त merit list तात्काळ जाहीर करावी ही विनंती,म्हणजे परीक्षार्थींना पुढील परीक्षांचे नियोजन करणे सोपे जाईल.
@mpsc_office कुठलीही संवेदनशील व्यवस्था परीक्षार्थींचा इतका अंत पाहणार नाही...ज्या उमेदवारांकडून तुम्ही अधिकारी म्हणून संवेदनशील,कार्यतत्पर....अश्या विषेशनिय गुणांची अपेक्षा करता,ते आयोगाकडेच नाहीय का?, असा प्रश्न पडतो.आपण परीक्षार्थींना जबाबदार आहात.दिरंगाई टाळा plz🙏
@mpsc_office विद्यार्थ्यांच्या वाढत्या मानसिक तणावामागे प्रलंबित निकाल हे एक महत्त्वाचे कारण आहे.cmbne २२ पूर्व च्या अगोदर जर combn२१ चा provisional निकाल जरी लावला तर sti सारख्या परीक्षेत ६०९ candidte वजा होऊन merit 1/2 मार्क ने खाली येऊ शकतं.परीक्षार्थी केंद्रित धोरण हवं. वेळकाढूपणाचं नको.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि पदवीधर माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. याबाबत आपण स्वतः कुलगुरूंशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Optionalमुळे परीक्षेच्या काठीण्यात तफावत तयार होते. सगळ्या optionals चे पेपर सारख्या काठीण्याचे असतील आणि ते एकाच हिशोबाने तपासले जातील ही खात्री कोणतीच यंत्रणा (UPSC सुद्धा) देऊ शकत नाही. समान बौद्धिक न्याय राखण्यासाठी UPSC ने सुद्धा optionalचे मूल्य पूर्वीपेक्षा कमी केलेले आहे.
@PharateNikhil@mpsc_office@MeshramDayanand दि.२८ sept ०२१ च्या राज्यसेवा निकालात खालील ५० पेक्षा जास्त उमेदवार निवडले गेले आहेत ज्यांनी वनसेवेची मुलाखत दिली आहे व पुन्हा वनसेवेसाठी निवडले जाऊ शकतात.(वनसेवा जागा– १००) त्यांच्यासाठीही पुन्हा prefrnc& opting out असे optn देऊन रिक्त होणाऱ्या जागा वाचवाव्यात.