@dominos_india very bad service your delivery boy updating delivered in 28 mins but it's been an hour still order is not delivered . @jagograhakjago@dominos
@Dhananjay_AAP नगरपरिषद राज्य संवर्ग भरती प्रक्रिया 2023
जाहिरात - जुलै 2023
परीक्षा - सप्टेंबर 2023
मेरिट लिस्ट - मार्च 2024
मधेच लोकसभा आचारसंहिता
तात्पुरती निवड यादी - जून 2024
कागदपत्र तपासणी - जुलै 2024
अंतिम निवड यादी - कधी???
नियुक्ती - कधी ???
आता पुन्हा विधानसभा आचारसंहिता आहे.
अगर आप एक डाक्टर नहीं है तो क्या आप इस अपराध के खिलाफ आवाज नहीं उठाएंगे?
डॉक्टर को भगवान मानने वाले समाज में एक महिला डॉक्टर का 8-10 लोग बलात्कार करके हत्या कर देते हैं और पुलिस मामले को दबा रही है।
कृपया सभी एकजुट होकर मजबूती से आवाज उठाएं 🙏
#Nirbhaya2#BengalHorror
💔😭
विनेश तुम हिम्मत और नैतिकता की गोल्ड मेडलिस्ट हो
माटी की बेटी हो इसलिए ये मेडल भी माटी का है. बहुत हौसले से लड़ी हो. कल जब खेलने से पहले ओलंपिक ऑफिशियल्स ने आपका वजन लिया तो आपका वजन एकदम परफेक्ट था.
आज सुबह जो हुआ उसपर कोई यकीन नहीं करना चाहता.
100 ग्राम. यकीन ही नहीं हो रहा कि यह तुम्हारे साथ हुआ है. पूरा देश आसूं नहीं रोक पा रहा है. सब देशों के ओलंपिक मेडल एक तरफ और आपका मेडल एक तरफ
दुनिया का हर इंसान आपके लिए दुआ कर रहा था. दुनिया की हर महिला को यह मेडल पर्सनल मेडल जैसा लग रहा था.
काश दुनिया की सब महिलाओं की ये आवाजें सही जगह पहुंच पाएं.
उम्मीद करता हूं कि ओलंपिक खेल रहीं दुनिया की सभी महिला पहलवान विनेश के साथ सॉलीडेरिटी में खड़ी होंगी. 🙏🏼
@BaliramDoleyINC@mieknathshinde नगरपरिषद भरती 2023 निकाल लागुन बराच काळ झाला.कागद तपासणी प्रक्रिया पुर्ण झाली असून नियुक्ती बद्दल काहीही हालचाली नाहीत.आधीच लोकसभेचा आचारसंहिता मध्ये बराच काळ गेला.आता विधानसभेचा आचारसंहिता लागतील.15 ऑगस्टला नियुक्तीपत्र देण्याची नगर विकास विभागाने व्यवस्था करावी.@AbhiPawarBJP
ग्रुप बी मेन्स २०२३ च्या निकालासंदर्भात लिहित आहे. उमेदवाराची फक्त एका पदासाठी निवड करावी. इतर इच्छुकांवर अन्याय होतो विनंतीआहे की आयोगाने अनावश्यक पोस्ट्समधून सक्तीची निवड रद्द करण्यासाठी अधिसूचना जारी करावी. @mpsc_office@OFFICER_CLUB11@BaliramDoleyINC@insightmpsc
@mpsc_office There should be result by preference as you told .as people don't opt-out who have double names. Kindly make strict rules so that people will choose only one post @mpsc_office
आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांतील निवड यादीबाबत प्रश्नचिन्ह
दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी
१३ जिल्ह्यांमधील १९३८ उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही.
#तलाठीपेसानिकाल@maharevenue@RVikhePatil
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@maharevenue आम्हाला तलाठी pesa जिल्ह्यांतील रखडलेल्या तलाठी भरतीचा निकाल लाऊन आचासंहितेपूर्वी नियुक्ती द्यावी ही प्रशासनास नम्र विनंती.
आता पूर्ण पने खचलो आम्ही आता आम्ही सविनय, सहपरिवार 23फेब्रुवारी रोजी उपोषण करण्याचा मार्ग निवडू🙏🙏
6 महिने होऊन गेलीत परीक्षेला , प्रशासनासआम्हास छळत आहे.
#पेसा_जिल्हा_तलाठी_रिझल्ट
माननीय मंत्री विखे पाटील साहेब म्हणाले होते की २-३ दिवसात तुमचा रिझल्ट लागणार पण एक Week होऊन ही काही अपडेट नाही
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अंत होत चालला आहेकृपा करून लवकर पेसा क्षेत्र सोडून तलाठी रिझल्ट जाहीरकरा
@maharevenue@RVikhePatil
@AROM_GOM