मा.@Dev_Fadnavisसाहेब लक्ष द्या आपले सरकार मधील संगणक परिचालकांच्या प्रश्नांकडे राज्यातील हजारो संगणक परिचालकांना फक्त शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे उपासमारीची वेळ आली आहे,हे तुम्हाला समजायला पाहिजे,तुम्ही युवकांचे नेते आहेत दिलेले आश्वासन पाळा!@kdhavse
#संगणकपरिचालक
@PMOIndia मोदी जी डिजिटल इंडिया करणारे उपाशी काम करतात आणि उपाशी पोटी काम कस होणार ग्रामपंछायात ऑपरेटर यांना कायम करून तुंमचे आभार आम्ही जन्मो जन्मी विसरणार नाही हा शब्द आहे सर्वांचा
@narendramodi ग्रामपंचायत संगणक परिचालकाचा निर्णय घ्या आम्ही स्वागत करू महाराष्ट्रभर it महामंडळामार्फत कायमस्वरूपी नियुक्ती करून घेण्यात यावे महाराष्ट्र राज्य
@9420844243 @VishnuDhobale निर्णय द्याल अशी आशा सर्वांना आहे मुख्यमंत्रक साहेब
आपल्या सरकार दरबारी योजना राबविण्याचे काम सुद्धा आम्हीं करतो
आम्हाला आमचा न्याय मियावा हि विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis $$$$ @GajendraPandha1 @@@ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे,साहेब आमची मागणी आय टी महामंडळामार्फ़त च करून घ्या प्रत्येक गावाच्या शेतकऱ्याचे मूल आहे जे 1 बीजपासून हजारो क्विंटल धान्य आपल्या घामाच्या सरेतून उगवते त्याच शेतकऱ्याची
@KharatPundlik@Dev_Fadnavis@Pankajamunde@vikasshankarga2 # संगणक परिचालक जास्त तर मोठी पण नाही आहे आमची मागणी सरकार नाही तेथे पैसे खर्च करते पण आपला महाराष्ट्र डिजिटल करणाऱ्यांना का वाऱ्यावर सोडते भरती घेता काही खर्च होते आम्ही तर अगोदरच तुमच्या खिश्यात आहे ,
फक्त आय टि महामंडळायमधून नियुक्ती द्याल हीच आस सर्व संगणक परिचालक वाट पाहत आह