@PoyrePatil हे जरा जास्तीच होतंय अस वाटत नाही का?.
ज्यांचे #पित्र जिवंत असताना दाबून चिकन मटण खाणारे होते त्याचं काय.
काही नवीन नवीन अंताये�� लोक आजकाल.
साध सरळ ज्याला खायच त्याने बिनधास्त कोणाला न घाबरता 2 टाइम खाव. 🍗🍗
@AjayM4141@mieknathshinde Ed च्या भीतीने #डांगीला पाय लावून पळणारे इथे पाटलां ना धमक्या देत आहेत 😇😇
स्वतः च सावर #गद्दार आधी.
तिकडे स्वयं घोषित #चाणक्य ची लंका लागली तर तुम्ही इकडे बिळात जाऊन लापताल त्या मिंध्ये सहित.
#गद्दार
@KC_dada_Patil@CMOMaharashtra पार्किंग मध्ये काही घेण देणं झालं तर स्वतः वर आरोप नको म्हणून @Bhimanwar दुसऱ्या ऑफीस मधे पळाले का?
का तिथून पुढील व्यवहार सुरू होणार आहेत 🤔
@PremalSandesh ते भिकारचोट आमदार खासदार हे काय समाजासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आहेत का?
ते फक्त स्वतः चे पोट भरायला, भ्रष्टाचार करायला निवडून आलेत.
#MLA#सत्तापिपासू