Top Tweets for #DevendraForBihar
@Dev_Fadnavis तुम्ही नक्की महाराष्ट्राचे आहात की बिहारचे @Dev_Fadnavis जी? इतका महाराष्ट्र द्वेष बरा नाही आणि तसेही वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा आहे म्हणा.
#DevendraForBihar
साहेब महाराष्ट्राबद्दल बोलायला आधी महाराष्ट्रात तर थांबा... की झाले आता बिहारवासी... हिंदी पेक्षा बिहारीच बोलले असते तर अजुन बरं वाटलं असतं...🙏 #devendraforbihar #महाराष्ट्रद्रोहीBJP
#BiharRejectsNitish @sachin_inc @BJP4Maharashtra @vishvas_landge @rautsanjay61 @TUSHARKHARE14
Those who attacked the Retired Navy Officer Shri Madan Sharma ji yesterday, were released in no time.
We have never seen such kind of atmosphere in our Maharashtra!
रुके न तू, थके न तू
झुके न तू, थमे न तू
सदा चले, थके न तू
रुके न तू, झुके न तू.
@Dev_Fadnavis
#देवेंद्रफडणवीस
#DevendraFadnavis #devendraforbihar #BiharElections #BiharElections2020

@Dev_Fadnavis @BJP4Bihar @BJP4India @BJPLive तिकडेच राहा तुमची जास्त गरज बिहारलाच आहे.
सोशल डिस्टन्स न पाळता, तोंडाचा मास्क खाली घेऊन भेटीगाठी सुरू आहेत. काॅरंटाईन करा यांना आधी.
#DevendraForBihar
#DevendraForBihar नहीं #DevendraForUP कहिये
#भाजपाशासित राज्योंमे कट्टा मिलना और एक दूसरे पे दागना आम बात है
ऐसेही हजारो लोग रोज मरते है
लेकिन ये एक सुसाइड को लेके ध्यान भटकाते है
#CBIForSSR हो गया अब #JusticeForAamAadmi बोलो
यूपी के सीतापुर का विडियो देखिए| कहीं से भी लगता है कि कानून का राज है इस प्रदेश में? 🤔
#आत्मनिर्भर नंतर #आत्मचिंतन
#AnvayNaik ला न्याय नाही,
#मराठाआरक्षण चा मुद्दा अजुन पर्यंत निर्णय नाही कारण योग्य बाजू न मांडता निवडणूक च्या वेळी निर्णय,
महाराष्ट्र साठी अयशस्वी,
नागपूर मध्ये राणे कुटुंबच आत्महत्या,
अविश्वासू पोलिस,
#devendraforbihar
आता #अंधभक्तों लागा कामाला😓😓
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा !
#CBI #SupremeCourt
@NANASAHEB_Y हे एक नवलच...
स्वतः च ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून...
फ२० ने मुख्यमंत्री सोबत गृहमंत्री आणि अजुन खाते स्वतः कडे ठेवली.
ह्याला स्वार्थी आणि संघ वृत्त्ती म्हणतात...
दूरदृष्टी कमाल ची होती... मी पुन्हा येईन
#devendraforbihar
ह्यालाच देश प्रेम म्हणतात ?
#devendraforbihar
ह्याच कंपाऊंडर नी मामू मामी ला बिहार ला पत्रक वाटायला पाठवले आहे!!!
बाकी "हामरा नेता कैसन बा...देवेंदर जैसन बा...
#DevendraForBihar ♥️✌️
देवेंद्र फडनवीस हे आजपासून "#महाराष्ट्र" सेवक नाहीत.
त्यांनी कळून चुकलं महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही त्यामुळे हा त्याग केला व बिहार कडे मोर्चा वळवून #राम_सेवक झाले.
थेट १४ वर्ष वनवास करून येऊ शकतील 🙏
@Dev_Fadnavis

हम हे बिहारी .
#बिहारी_बाबू
#महाराष्ट्र_द्रोही
( व्हिडीओ सध्याच्या राजकीय परिस्थिती वर आहे मनोरंजन म्हणून घ्या)
महाराष्ट्रात नाही आलो म्हणून काय झालं,,,,,,,,
मी बिहार मध्ये येईन!!!
मी काहीही करील ,,,
पण,
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन
नितीश कुमार ची खुर्ची धोक्यात आता
" हमारा नेता कैसन बा देवेंदर(भैय्या)फडणवीस जैसन बा." 😊😂
#DevendraForBihar
#मराठी_भैय्या
बिहारचे राज्यपाल यांनी तयारीत राहावे.
हम आवत है। 🤣🤣
#हम_आवत_है #Devendrafadnavis #DevendraForBihar #Maharashtra
#BiharElections

@AshishMerkhed @Dev_Fadnavis अब उन्हे बिहार सीएम पद का मौका मिला है... चिंता की कोई बात नहीं... #DevendraForBihar
@AnaghaAcharya @AmitBhadricha @SardesaiVarun @Deepali_p @Shivsena_Amit @BhumishSave @ishuklasir @AshwiniRChawan @mayurkamble9 @medeveshthakre @aniketsarvankar #RamSevak हे #RomeSevak पेक्षा लाख पटीने बरे नव्हे का ताई?
#DevendraForBihar
#devendrafadnavis
@mipravindarekar @Dev_Fadnavis महाराष्ट्रातून बिहारला जाताना 'मी पुन्हा येईल' हा डायलॉग बिहारमध्ये "हम फेर आईम " असा म्हणावा लागेल, फक्त एवढच सुचवायचं होतं.
" हमारा नेता कैसन बा देवेंद्र फडणवीस जैसन बा." 😊😂
#DevendraForBihar
ट्रेनची लफडी सुरूच आहेत की राव!
दिल्लीला जाण्याऐवजी बिहारला जाऊन पोहोचली 🤣
#हम_आवत_है #Devendrafadnavis #DevendraForBihar #Maharashtra

Last Seen Hashtags on Sotwe
omegle
Seen from United States
lopy
Seen from United States
teenagegirls
Seen from Poland
nolimit filter:videos
Seen from Algeria
COPECOINFORMA
Seen from United States
ai女相撲
Seen from Japan
transfuckgirl
Seen from Oman
trademega
Seen from Singapore
PetrolPricehikes
Seen from Ecuador
hotwife
Seen from Argentina
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.2M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
88M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.2M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61M followers

X 
@x
60.8M followers





















