Top Tweets for #Offlineexam
@VastavKatta @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @maha_governor @RRPSpeaks MPSCच्या सर्व परीक्षा ऑनलाइन नव्हे, तर ऑफलाइन घ्या. विद्यार्थ्यांचा विश्वास आणि पारदर्शकता जपण्यासाठी ऑफलाइन परीक्षा हाच योग्य पर्याय! #MPSC #OfflineExam @bhimanwar @mpsc_office @CMOMaharashtra
@FutureMpsc12 @Dev_Fadnavis @bhimanwar @mpsc_office @CMOMaharashtra @bhimanwar @mpsc_office
MPSC ने सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात.
#offlineexam
@Dhananjay4INC २०२७ पर्यंत निर्णय पुढे ढकलणे हा अंतिम तोडगा नाही. विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेवरील विश्वास अजूनही निर्माण झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन MPSC परीक्षा कायम ऑफलाइनच घेण्याचा निर्णय घ्यावा. #MPSC #OfflineExam
इतिहास साक्षी आहे...!
पुण्यात नुसती आंदोलनाची ठिणगी पडली तर सरकारला निर्णय बदलावा लागतो...🔥
जेव्हा जेव्हा फडणवीस साहेबांनी आयोगाला विनंती केली...तेव्हा काय झालेलं आहे हे तुम्हाला चांगलच माहिती आहे.
फक्त सरसकट "ऑफलाईनच" पाहिजे.
#offlineexam #MPSC
#स्पर्धा_परीक्षा #pune
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis

@SGadave धन्यवाद !
@SGadave सुनिल दादा आणि टीम. @AbhiPawarBJP
आपण मा. मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे पाठपुरावा करावा आणि लवकर विषय मार्गी लावावा.
संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे तुमच्याकडे लक्ष लागून आहे लवकरच सकारात्मक Notification यावे ही अपेक्षा.
#offlineExam
धन्यवाद !
@SGadave सुनिल दादा आणि टीम. @AbhiPawarBJP
आपण मा. मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे पाठपुरावा करावा आणि लवकर विषय मार्गी लावावा.
संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे तुमच्याकडे लक्ष लागून आहे लवकरच सकारात्मक Notification यावे ही अपेक्षा.
#offlineExam
आ अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले .

@waglenikhil @RahulGandhi Dear Nikhil, where are you?
Thousands of MPSC students are protesting peacefully for a transparent and fair examination process. Your voice and support matter. Please stand with the students and raise this issue.
#MPSC #MPSCStudents #OfflineExam #JusticeForMPSCStudents
@waglenikhil आभाळ हेपलेश,
तुम्ही कुठे आहात?
संपूर्ण महाराष्ट्रभर #MPSC चे हजारो विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचा हा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही का?
तुम्हाला जंतर मंतर जवळ वाटतो, महाराष्ट्रापेक्षा
#MPSCExamOffline #MPSCStudents #OfflineExam
📢 उपोषण – दिवस ४
MPSC मुख्य कार्यालय, सीबीडी बेलापूर येथे "MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाइन घ्याव्यात" या न्याय्य मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस.
@INCHarshsapkal @satejp @VijayWadettiwar @mpsc_office @bhimanwar
#MPSC #OfflineExam #RejectCBT
Latur: लातूरमध्ये MPSC विद्यार्थ्यांचा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा....परीक्षा ऑनलाइन पद्धतीऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी...
#latur #laturnews #mpsc #mpscnews #mpscaspirants #maharashtranews #studentprotest #educationnews #examupdates #offlineexam
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री महोदय,
विद्यार्थी आंदोलन करत आहेत, पण त्यांची मागणी फक्त एकच आहे—MPSC परीक्षा ऑफलाइन घ्याव्यात. न्याय्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा पद्धतीसाठी तातडीने निर्णय घ्यावा.
#MPSC #OfflineExam
@AbhijitKaran25 @mumbaitak MPSC विद्यार्थ्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी या चर्चेत वास्तव कट्टाचे किरण निंभोरे सरांनाही सहभागी करून घ्या. विद्यार्थ्यांच्या शंका, तांत्रिक मुद्दे आणि ऑफलाइन परीक्षेची बाजू ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडू शकतील. #MPSC #OfflineExam
चालू असलेल्या महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात आमदार. रोहित पवार यांनी ऑनलाईन बाबतचे मत मांडुन पद्धत रद्द करण्याची मागणी केली.
#offlineexam
#MPSCExam
@RRPSpeaks
Rohit Pawar On Fire 🔥😎
ऑफलाईन म्हणजे ऑफलाईनच...✍️
सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आ. रोहित पवार यांनी Mpsc चा ऑनलाईन बाबतचा "GR" फाडून निषेध नोंदवला...!
विद्यार्थ्यांच्या सुख दुःखात कायम पाठीशी उभे असणारे दादा...🙏🧡
@RRPSpeaks
@mpsc_office
#offlineexam
#MPSC #स्पर्धा_परीक्षा
मुलांच्या भावना समजून जा मायबाप सरकार आणि इगो बाजूला ठेवून त्वरितऑफलाईन परीक्षेचा निर्णय घ्या ही कळकळीची विनंती
#MPSC #CBT_परीक्षा_रद्द_करा #OfflineExam #JusticeForStudents #Sambhajinagar
@RRPSpeaks
@mieknathshinde
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@INCMaharashtra
@RRPSpeaks

@VastavKatta @CMOMaharashtra @mpsc_office @RRPSpeaks @Bachhukadu @mieknathshinde @SunetraA_Pawar @abpmajhatv @TV9Marathi @aajtak @kiran_nimbhore विद्यार्थी रस्त्यावर उतरले म्हणजे ती हट्टाची लढाई नसते, तर भविष्य वाचवण्याची लढाई असते. MPSC परीक्षा ऑफलाइन घ्या आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचा आदर करा.
#MPSC #OfflineExam
🚨 संभाजीनगर #MPSC च्या विद्यार्थ्यांचे #offlineexam घ्या आणि Normalization पद्धत रद्द करा यासाठी आंदोलन सुरु आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्याचा न्याय पद्धतीने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा.🙏
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@RRPSpeaks
@bhimanwar
@mpsc_office
#ऑफलाइनच📌

Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
74M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.4M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.3M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.7M followers

X 
@x
60.8M followers
















