Top Tweets for #Only_VBA
बौ.पं.स भोईवाडा या समितीमधील ९९% पदाधिकारी हे रिपब्लिकन सेनेमधे पदाधिकारी आहेत... !
आता रक्त म्हणून स्वीकारायचे की विचारधारा म्हणून नाकारायचे हा त्यांच्यासमोर पडलेला प्रश्न असेल..
हम तो कँडर @Prksh_Ambedkar के सन्मान मे वचिंत बहुजन आघाडी मैदान मे
#Only_VBA
वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीनंतर तीन पानी काढलेल्या पत्रानंतर राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतील ठराव पुढीलप्रमाणे ―
#VBAForIndia

आंबेडकरवादी तरुण समजदार आहेत, आम्ही जरी भाई चंद्रशेखर आजाद यांना मानत असलो तरी आम्ही, mim सारख्या गद्दार पक्षाला मत टाकण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत, शेवट पर्���ंत आंबेडकर घरान. (VBA) आणि चंद्रशेखर भाई यांना देखील माहीत आहे mim पक्ष हा गद्दारांचा पक्ष आहे. #only_vba

@deepakkedardk पवारांनी आमदारकीच
चॉकलेट दाखवलं वाटतं!
आमदारक��चे दिवास्वप्न
पडायला लागले वाटतं!
आमचं एकमेव स्वाभिमानी
नेतृत्व ऍड बाळासाहेब आंबेडकर
#Only_VBA
@Prksh_Ambedkar इन लोगों का यही रवय्या रहा हैं, इन्हे बस हमारा वोट चाहीए नेतृत्व नहीं..
राऊत तो एक मोहरा हैं, उसके पिछे की सोच बहुत घातक हैं.
हम अपने नेता और संघटन के साथ आगे बढेंगे..
बालासाहेब को हराने का षडयंत्र रखनेवाले 'तेरी पार्टी और MVAको वंचिततों का वोट _नहीं मिलेगा,लिख ले. #Only_VBA

@awaaz_india कांशीराम जी जयंती की हार्दिक शुभकामनाएं...
पर महाराष्ट्र में #Only_VBA
'वंचित बहुजन आघाडी'
आंबेडकर कालची कोल्हापूरची सभा संपवून तातडीने मुंबईला आज होणाऱ्या मिटिंगसाठी आले, पण मविआ तील नेत्यांनी आजची मिटिंग कॅन्सल झालीये हे आंबेडकरांना सांगण्याचं साधं सौजन्य सुद्धा दाखवलं नाही.
म्हणून जिथे सन्मान नाही, तिथे आंबेडकरांनी का असावं MVA.? #Only_VBA
https://t.co/ZUNJC60B7a

"एक माजी मुख्यमंत्री bjpसोबत गेला तर दुसरा MVAबरोबर VBAची आघाडी होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय, जूनमध्ये एखादं राज्यपालपद पदरात पाडून घेणाचा त्याचा प्रयत्न आहे,म्हणून खर्गेंनी आधी अशा सुपारी बहद्दरांना बाजूला करावं" असं आंबेडकर म्हणाले, त्यात काय चुकीचं आहे?
https://t.co/vzKqYDftiJ

काँग्रेसची मस्ती आणि मोदींची हुकूमशाही
जिरवल्याशिवाय हे सुधारणार नाहीत!
#Only_VBA #VBAForIndia
#INDIAAlliance
@Prksh_Ambedkar @VBAforIndia @RahulGandhi @INCMaharashtra
#इंडियाच्या_बैठकीत_प्रकाशआंबेडकर
या चिट्ठीमागे दडलंय काय? #इंडिया आघाडीची बैठक झालेल्या हॉटेल अशोक येथील सभागृहात शरद पवार बसलेल्या ठिकाणी सापडलेली चिट्ठी! नाम तो सुनाही होगा.... @VBAforIndia @Prksh_Ambedkar

संतोष बांगर यांना वंचित बहुजन आघाडी चा खतरनाक दणका! #Only_VBA
आमच्या राजाला साथ द्या!!!
@Prksh_Ambedkar @RekhaThakurVBA
@PrabuddhBharat2
@VBA_Live
@VBAforIndia
@vba_updates @VBA_tweets
@VBAYuva
@nil_vishwakarma
@rajpatode101
येणारे आले नाव कमाविले व दुसऱ्याच्या दावणीला बांधले गेले… पण नंतर काय होते हे पण लवकरच दिसेल
#Only_VBA✌️

#पुन्हा भिडू पुन्हा लढू,
या महाराष्ट्रात पुन्हा उन्हाची सावली करू...!
#आजन्म साहेबाशी एकनिष्ठता,
हिच आपली प्रतिष्ठा
#Only_VBA #वंचित_बहुजन_आघाडी

#पुन्हा भिडू पुन्हा लढू,
या महाराष्ट्रात पुन्हा उन्हाची सावली करू...!
#आजन्म साहेबाशी एकनिष्ठता,
हिच आपली प्रतिष्ठा
#Only_VBA #वंचित_बहुजन_आघाडी

हिंदूत्व,धर्म,देव यांच्���ा आधारे ब्राम्हणवादी दानपेट्या भरवून घेतात.
पाकिस्तानची भीती दाखवून मतपेट्या भरताहेत.
षड्यंत्र ओळखा !
-संतोष आगबोटे
#Only_VBA
@JoinVBA #only_VBA
#ONLY_VBA
वंचितच्या मुलाखतीला राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे, कॉंग्रेसचे राजेसाहेब देशमुख..|!
https://t.co/4jhaBl9WMX
Last Seen Hashtags on Sotwe
flashing
Seen from Israel
candid
Seen from United States
minichat filter:videos since:2026-05-23
ipcam()()() +filter:native_video
Seen from Italy
nsfwtwt
Seen from Turkey
minichat
Seen from Netherlands
مسابقة_وقت_التطوع
Seen from United States
रणक्षेत्र
Seen from United States
lyliamlbb
Seen from Malaysia
cactiandsucculents
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers





















