Top Tweets for #ReturnOfProperty
शीळ डायघर पो.ठा.प्रॉपर्टी मिसिंग नंबर ३६१/२०२१ मधील हरविलेल्या मोबाईल तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना परत केला. #ReturnOfProperty

खडकपाडा पो.ठा. प्रॉपर्टी मिसिंग नं. ४७८/२०२१ मधील फिर्यादी नामे पवन घनश्यामद���स तोलानी यांचा सुमारे १,०५,०००/- रुपये किंमतीचा हरविलेला आयफोन पोलीस अंमलदार पवार व जाधव यांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना परत केला. #ReturnOfProperty

हिललाईन पो.ठा.प्रॉपर्टी मिसिंग नंबर २२४/२०२१ मधील हरविलेल्या मोबाईल तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना परत केला. #ReturnOfProperty

पो.स्टे. देगलूर अंतर्गत उघडकीस गुन्हयामधील किंमती मुदेमाल मूळ मालकांना परत केले आहे.
#Gooddetection
#Psdeglur
#Returnofproperty

कासारवडवली पो. ठा. प्रॉपर्टी मिसिंग नंबर ११२२/२०२० मधील फिर्यादी विवेक छाबड़ा यांचा हरविलेला मोबाईल मपोना/ कवडे व मपोना/ निकम यांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना केला परत. #ReturnOfProperty

चितळसर पोलीस ठाणे प्रॉपर्टी मिसिंग नंबर ९८/२०२१ मधील फिर्यादी नामे विजया इंगळे यांचा हरविलेला मोबाईल मपोना/६६९२ स्मिता जिमन यांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना केला परत. #ReturnOfProperty

परिमंडळ २ भिवंडी मधील विविध पोलीस ठाणे मधील गुन्हे व प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणातील एकूण ०२ कोटी ४८ लाख २७ हजार रुपयेचा जप्त मुद्देमाल ८५ तक्रारदारांना पोलिस रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात देण्यात आला. #ReturnofProperty #RaisingDayWeek

परिमंडळ २ भिवंडी मधील विविध पोलीस ठाणे मधील गुन्हे व प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणातील एकूण ०२ कोटी ४८ लाख २७ हजार रुपयेचा जप्त मुद्देमाल ८५ तक्रारदारांना पोलिस रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात देण्यात आला. #ReturnofProperty #RaisingDayWeek

खडकपाडा पोलीस ठाणे येथे स�� २०१९ व २०२० मध्ये हरविलेल्या मोबाईलचा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कौशल्यपूर्ण तपास करून एकूण २७ मोबाईल जप्त केले. सदरचे मोबाईल पोलीस उप आयुक्त, श्री. विवेक पानसरे यांचे हस्ते मोबाइलधारकांना परत देण्यात आले. #ReturnOfProperty

विष्णुनगर पोठाचे वपोनी/श्री. मुणगेकर व त्याची टीम गस्तीवर असताना त्याचे चालक पोशि/जाधव यांना गुप्ते रोड येथे पाकीट सापडले पाकिटातील कागदपत्राद्वारे सुशांत निकम यांचे असल्याचे समजले निकम यांची ओळख पटवून त्याना त्याचं पाकीट व मुद्देमाल परत करण्यात आला. #ReturnOfProperty

कोळशेवाडी पोलीस ठाणेमधील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व पाच ग्रॅम वज��ाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीयांना सुपूर्द केले. #ReturnOfProperty #GoodDetection

कळवा पोलिस स्टेशन परिसरात हरवलेल्या मोबाईलचा पोलीस नाईक थोरात यांनी शोध घेऊन, तक्रारदार श्री. विकी भाटिया यांना मोबाईल केला परत. #ReturnOfProperty #LostAndFound

नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सन्मानपूर्वक फिर्यादींना चोरीस गेलेला मुदेमाल प्रदान कार्यक्रम.
@DGPMaharashtra
#Returnofproperty
#Republicday

कोळशेवाडी पोलीस ठाणेमधील चोरीच्या गुन्ह्यातील मंगळसूत्�� चोराचा पोलिसांनी कसोशीने तपास करून आरोपीस अटक केले. त्याचेकडून मंगळसूत्र हस्तगत करून फिर्यादी श्रीमती अरुणा आहेर यांना सुपूर्द केले. #ReturnOfProperty #GoodDetection

शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेली ऍक्टिव्हा स्कुटर पोलिसांनी हस्तगत करुन फिर्यादीस सुपूर्द केली. #ReturnOfProperty #GoodDetection

शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस शिताफिने अटक करून त्��ाचेकडून एकूण रु. ३०,०००/- किंमतीचे २ मोबाईल हस्तगत करुन फिर्यादीस परत करण्यात आले. #GoodDetection #ReturnOfProperty

श्रीमती मनिंदर कौर यांची साडे चार तोळे सोने असलेली पिशवी रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरली असता मुंब्रा पोलिसांनी रिक्षाचालकाचा सी.सी.टी व्ही. फुटेज तपासून कसोशीने शोध घेऊन त्यांचे दागिने हस्तगत केले व त्यांचे दागिने त्यांना सुपूर्द केले. #GoodDetection #ReturnOfProperty

आरती अवस्थी ह्यांची रिक्षा प्रवासादरम्यान पर्स गहाळ झ��ली असता ठाणेनगर पोलिसांनी तात्काळ रिक्षाचा अर्धवट नंबरच्या आधारे इतर कोणत्याही माहितीशिवाय रिक्षाचालकाचा कसोशीने शोध घेऊन सुमारे रु.१,२०,०००/- किमतीचा मुद्देमाल तक्रारदार महिलेस सुपूर्द केला. #ReturnOfProperty

चोरी होत असल्याची बतावणी करून श्रीमती अनिता खानविलकर यांचेकडून चोरी केलेले दागिने नौपाडा पोलिसांनी हस्तगत करून त्यांना सुपूर्द केले.
#ReturnOfProperty

सौ. भारती मोरे रा. नवी मुंबई ह्या रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांची सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरल्या. वाहतूक पोलि���ांनी त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून सदर रिक्षाचा शोध घेऊन सोन्याचे दागिने असलेली बॅग हस्तगत करून त्यांना सुपूर्द केली. #ReturnofProperty

Last Seen Hashtags on Sotwe
แนวผ้าถุง
Seen from Thailand
incestoconmamá
Seen from Spain
Haifawehbe
Seen from Egypt
rapekink gay
Seen from United States
NOLIMIT()+filter:native_video
Seen from Turkey
beurette #suce #quartier
Seen from Canada
istandwithsonamwangchuk
Seen from Turkey
คลิปหลุดเด็ดๆ
Seen from Thailand
omegle
Seen from Australia
spanked
Seen from Belgium
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.3M followers

X 
@x
60.8M followers


