Top Tweets for #Returnofproperty
शीळ डायघर पो.ठा.प्रॉपर्टी मिसिंग नंबर ३६१/२०२१ मधील हरविलेल्या मोबाईल तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना परत केला. #ReturnOfProperty

खडकपाडा पो.ठा. प्रॉपर्टी मिसिंग नं. ४७८/२०२१ मधील फिर्यादी नामे पवन घनश्यामदास तोलानी यांचा सुमारे १,०५,०००/- रुपये किंमतीचा हरविलेला आयफोन पोलीस अंमलदार पवार व जाधव यांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना परत केला. #ReturnOfProperty

हिललाईन पो.ठा.प्रॉपर्टी मिसिंग नंबर २२४/२०२१ मधील हरविलेल्या मोबाईल तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना परत केला. #ReturnOfProperty

पो.स्टे. देगलूर अंतर्गत उघडकीस गुन्हयामधील किंमती मुदेमाल मूळ मालकांना परत केले आहे.
#Gooddetection
#Psdeglur
#Returnofproperty

कासारवडवली पो. ठा. प्रॉपर्टी मिसिंग नंबर ११२२/२०२० मधील फिर्यादी विवेक छाबड़ा यांचा हरविलेला मोबाईल मपोना/ कवडे व मपोना/ निकम यांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना केला परत. #ReturnOfProperty

चितळसर पोलीस ठाणे प्रॉपर्टी मिसिंग नंबर ९८/२०२१ मधील फिर्यादी नामे विजया इंगळे यांचा हरविलेला मोबाईल मपोना/६६९२ स्मिता जिमन यांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून फिर्यादी यांना केला परत. #ReturnOfProperty

परिमंडळ २ भिवंडी मधील विविध पोलीस ठाणे मधील गुन्हे व प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणातील एकूण ०२ कोटी ४८ लाख २७ हजार रुपयेचा जप्त मुद्देमाल ८५ तक्रारदारांना पोलिस रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात देण्यात आला. #ReturnofProperty #RaisingDayWeek

परिमंडळ २ भिवंडी मधील विविध पोलीस ठाणे मधील गुन्हे व प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणातील एकूण ०२ कोटी ४८ लाख २७ हजार रुपयेचा जप्त मुद्देमाल ८५ तक्रारदारांना पोलिस रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात देण्यात आला. #ReturnofProperty #RaisingDayWeek

खडकपाडा पोलीस ठाणे येथे सन २०१९ व २०२० मध्ये हरविलेल्या मोबाईलचा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कौशल्यपूर्ण तपास करून एकूण २७ मोबाईल जप्त केले. सदरचे मोबाईल पोलीस उप आयुक्त, श्री. विवेक पानसरे यांचे हस्ते मोबाइलधारकांना परत देण्यात आले. #ReturnOfProperty

विष्णुनगर पोठाचे वपोनी/श्री. मुणगेकर व त्याची टीम गस्तीवर असताना त्याचे चालक पोशि/जाधव यांना गुप्ते रोड येथे पाकीट सापडले पाकिटातील कागदपत्राद्वारे सुशांत निकम यांचे असल्याचे समजले निकम यांची ओळख पटवून त्याना त्याचं पाकीट व मुद्देमाल परत करण्यात आला. #ReturnOfProperty

कोळशेवाडी पोलीस ठाणेमधील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीयांना सुपूर्द केले. #ReturnOfProperty #GoodDetection

कळवा पोलिस स्टेशन परिसरात हरवलेल्या मोबाईलचा पोलीस नाईक थोरात यांनी शोध घेऊन, तक्रारदार श्री. विकी भाटिया यांना मोबाईल केला परत. #ReturnOfProperty #LostAndFound

नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सन्मानपूर्वक फिर्यादींना चोरीस गेलेला मुदेमाल प्रदान कार्यक्रम.
@DGPMaharashtra
#Returnofproperty
#Republicday

कोळशेवाडी पोलीस ठाणेमधील चोरीच्या गुन्ह्यातील मंगळसूत्र चोराचा पोलिसांनी कसोशीने तपास करून आरोपीस अटक केले. त्याचेकडून मंगळसूत्र हस्तगत करून फिर्यादी श्रीमती अरुणा आहेर यांना सुपूर्द केले. #ReturnOfProperty #GoodDetection

शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेली ऍक्टिव्हा स्कुटर पोलिसांनी हस्तगत करुन फिर्यादीस सुपूर्द केली. #ReturnOfProperty #GoodDetection

शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस शिताफिने अटक करून त्याचेकडून एकूण रु. ३०,०००/- किंमतीचे २ मोबाईल हस्तगत करुन फिर्यादीस परत करण्यात आले. #GoodDetection #ReturnOfProperty

श्रीमती मनिंदर कौर यांची साडे चार तोळे सोने असलेली पिशवी रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरली असता मुंब्रा पोलिसांनी रिक्षाचालकाचा सी.सी.टी व्ही. फुटेज तपासून कसोशीने शोध घेऊन त्यांचे दागिने हस्तगत केले व त्यांचे दागिने त्यांना सुपूर्द केले. #GoodDetection #ReturnOfProperty

आरती अवस्थी ह्यांची रिक्षा प्रवासादरम्यान पर्स गहाळ झाली असता ठाणेनगर पोलिसांनी तात्काळ रिक्षाचा अर्धवट नंबरच्या आधारे इतर कोणत्याही माहितीशिवाय रिक्षाचालकाचा कसोशीने शोध घेऊन सुमारे रु.१,२०,०००/- किमतीचा मुद्देमाल तक्रारदार महिलेस सुपूर्द केला. #ReturnOfProperty

चोरी होत असल्याची बतावणी करून श्रीमती अनिता खानविलकर यांचेकडून चोरी केलेले दागिने नौपाडा पोलिसांनी हस्तगत करून त्यांना सुपूर्द केले.
#ReturnOfProperty

सौ. भारती मोरे रा. नवी मुंबई ह्या रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांची सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरल्या. वाहतूक पोलिसांनी त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून सदर रिक्षाचा शोध घेऊन सोन्याचे दागिने असलेली बॅग हस्तगत करून त्यांना सुपूर्द केली. #ReturnofProperty

Last Seen Hashtags on Sotwe
CykelVasan90
Seen from United States
oyaşıyor
Seen from United States
TEAMTALKMONEY
Seen from United States
omegle
Seen from Israel
wankchat
Seen from United States
teenager
beykent
Seen from Turkey
omegle() +filter:native_video
Seen from United States
touristindonesia
MOMSON MOMSON
Seen from Mexico
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.3M followers

X 
@x
60.8M followers


