Top Tweets for #descriptivePattern
Telegram Admin काका Behaviour !!
आपल्या स्वार्थाला विद्यार्थी हित म्हणायचे आणि पोरांना पेटवायचे 👌🏻
@fordescriptive @DescriptiveMPSC 🚨
#mpsc #descriptivePattern

पॅटर्न कोणता योग्य, पारदर्शकता, निष्पक्ष तपासणी वगैरे ते कमिटी आणि आयोग ठरवतील. 🙌🏻
सध्यापुरते आपले Prelims पास व्हायचे नियोजन लावा. 🫡
काही Telegram Admin काका आहेत लास्ट attempt वर.. पोरांना ह्यात गुंतवून काड्या करत असतात. 🤫
#mpsc #descriptivePattern #ObjectivePattern
राधा समितीशी संपर्क साधणं (निवेदन)आणि समितीने धर्माधिकारी यांच्याशी संपर्क साधणं (सल्ला घेणं) यात फरक आहे..
#DescriptivePattern सुरू राहण्यात त्यांचा व्यावसायिक हितसंबंध असताना, अशा हितसंबंध गुंतलेल्या, पक्षपाती, संशयास्पद व्यक्तीचा सल्ला म्हणजे निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह..
#MPSC
काय #राधासमिती आणि तिचा भोंगळ कारभार!
समितीने सल्ला कोणाचा घ्यावा? अनुभवी IAS अधिकाऱ्यांचा? छे! एका Coaching Mafia चा!
ज्या #Descriptive परीक्षेवर त्याच्या Class ची कोट्यवधींची उलाढाल चालते, त्याच परीक्षेच्या सुधारणांचा सल्लाही त्याचाच! धंदाही आपलाच, सल्लाही आपलाच!
#MPSC
@DescriptiveMPSC Objective वेग आणि अचूकता तपासते; Descriptive विश्लेषण, निर्णयक्षमता, तर्कशुद्ध विचार आणि लेखनकौशल्य तपासते.जुगनूही हवेत, सूरजही!पण सक्षम प्रशासकीय अधिकारी घडवण्यासाठी वर्णनात्मक परीक्षेला तिलांजली नको!
#MPSC #DescriptivePattern @mpsc_office @RRPSpeaks @VRadhaIAS

राहुल कुलकर्णी सर, तुमच्या पत्रकारितेचा आदर आहे... पण #DescriptivePattern योग्य असला तरी उत्तरपत्रिका तपासणीसाठी #MPSC कडे कोणतीही Cross-check Mechanism नाही. मागील ३ वर्षांचा अनुभव पाहता MPSC सपशेल Fail झाली आहे.
एका बाजूने निष्पक्षता शक्य नाही.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
IAS Tukaram Mundhe on descriptive pattern
🎯🔥 हिमालयाची निर्मिती
#Geography
#Rajyaseva2025
#MPSC
#Prelims2025
#DescriptivePattern
🎯🔥Join: MPSC DESCRIPTIVE Pattern- 2025 by Step Up Academy
@mpscstepupdescriptive
https://t.co/YjBuvjVlHG

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers




