Top Tweets for #marathiRT
आज १० वी चा..#निकाल.
#उत्तीर्ण होणाऱ्या सर्व #विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक #अभिनंदन💐💐
तसेच काही कारणांमुळे नापास विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी अजिबात खचून जाऊ नये..,अपयश ही यशाची पहिली पायरी.परत #अभ्यास करा #यशस्वी व्हा.💐
#marathiRT
#म
#SSC
#Exam
#Result2022
#boardexams2022

मोबाईल शिवाय लहान मुले आता जेवत पण नाहीत पण यात चुक कोणाची आई वडील की मुलांना आता अंगण राहिले नाही #निरीक्षण #म #marathiRT @Rajgurunagar @MarathiRT

#jokes #JokesOver #Shayariquotes #marathirt #मराठी #पुणे @akku_kohale @kohale_mangla @ksinamdar #ViratKohli #MumbaiIndians #RCB

जेव्हा मी लहान होतो
अंधाराला घाबरत होतो,
आता मोठा झालो लाईटबील
पाहीले की
उजेडाला घाबरतो !!!
😄😄😳😜😝😜😱😜😱😜😱😜
#marathirt #मराठी #डोंबिवलीकर
आपला आवडता छंद वेळ मिळाला की digital canvas painting
#BharatRatna #APJAbdulKalam #म #मराठी #marathirt @MarathiBrain @MarathiRT @DipaliNimbalka1 @v9G62lL4l2ngXWi

🤣 एपिसोड : 8 🤪
चेअरमनच्या घोळात.. सरपंच थेट बेळात...
🙈🙉🙊
💁♀️ सोसायटीचा ठराव होऊन जिल्हा बँकेचा मतदार कोण होणार..??
https://t.co/lD5DMGacUl
👆 क्लिक करून पहा..
++++++++
😷 चॅनल सबस्क्राईब व शेअर करा
| काळजी घ्या | आनंदी रहा | एन्जॉय करा |
#marathiRT #मराठी #मराठि #म
अभिनयाचे अनभिषिक्त सम्राट, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांचे काम सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील.
@LetsflixMarathi @LetsUppMarathi #AshokSaraf #HappyBirthday #Marathi #MarathiRT #म

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी गर्जना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आजच्याच दिवशी अहमदनगर मध्ये केली.
@ilovenagar #LokmanyaTilak #Ahmednagar #Maharashtra #MarathiRT #Marathi #म

https://t.co/FHpPYBuHUb
चहासाठी वेळ नसते मात्र वेळेला चहा लागतोच.
तसंच मनोरंजन हवं असेल तर @KhaasRe by @LetsUppMarathi च पाहिजे. आज जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने खासरे टीव्ही चा हा स्पेशल विडिओ नक्की बघा.
#InternationalTeaDay #MarathiRT
इतरांच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांनी एखाद्या वेळेस आपलं स्वःताचं देखील अस्तित्व पडताळून पाहावे म्हणजे उत्तर नक्कीच मिळेल आपण कोण असल्याचे..
#अस्तिव #म #मराठी #Marathi #marathiRT
मानवी आयुष्यातील सर्वात स्वच्छ व सुंदर एकमेव निरपेक्ष भावना ती म्हणजे एखाद्या व्यक्तीवर तुटून प्रेम करणे होय.. #Love #प्रेम #म #marathiRt
आपलं शहर आपली जवाबदारी
#Maharashtra #baramati #म #marathirt @NCPspeaksBMT @RRPSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks
@BARAMATI_ @Shra2498 @bhago20

आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टींचे
समर्थन किंवा विरोध करण्यापेक्षा
तटस्थ राहायला शिकलो आहे
कारण कोणत्याही गोष्टींमुळे मला काहीही
फरक पडत नाही तोच वेळ स्वतः साठी
आणि भविष्यासाठी खर्च करेनं
;- हमे तो बेरुखी ही पसंद है
#मराठी #marathiRt #kiranballalpatil
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर
आनंद घेऊन जा कारण दु:ख तर
अगोदरच त्यांच्याकडे असतंच..
#mararhiRT #MarathiRt #आयुष्य
मयुर शेळके या शौर्य वीराला रेल्वे बोर्डाकडून मिळालेले 50,000 रुपयाचे बक्षीस पत्रातील रकमेतील 25,000 रुपये मयुर ने त्या अंध मातेला दिले.
मयुर खरच खूप खूप अभिमान तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
खुप खुप अभिनंदन #म #मराठी #marathirt

स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक #डॉ_पंजाबराव_देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
#MarathiRt #RTmarathi #

झाला अत्याचार माणुसकीवर,
फाशी एका देऊन निघाले..
कधी उखडणार मूळ वृत्तीचे,
उगाच रावणा वर्षानुवर्षे जाळले..
-ऋमो
#बुराईपरअच्छाईकीजीत
#म #मराठी #विजयादशमी #दसरा #Vijayadashami #Dasara #marathi #HappyDussehra #Navratri #marathirt @MarathiBrain @MarathiRT @Marathi_Kavita8
आपण आयुष्यात पुढे काय करायला पाहिजे हे १०० लोक सुचवतील हो,
पण ह्या १०० फ्री SMS चं काय करायचं हे कोण सांगणार?
.
.
.
.
#marathi #मराठी #म #MarathiRT
@marathi_tiw_tiw @marathiscripts @marathitweets_ @marathi_pant @tmtofficial__ @SuRajShelar9 @__mi_memer__ @nustamemes_ @badshah_29
कोणी एकेकाळी दररोज चार-पाच तास प्रवास करणाऱ्या (beyond) मुंबईकरांना
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
.
.
.
#WorldTourismDay #WorldTourismDay2020 #Marathi #मराठी #म #MarathiRT
.
@MSEDCL (मजा म्हणुन टॅग केलं)
@marathi_tiw_tiw @__mi_memer__ @marathitweets_ @nustamemes_
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.4M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.8M followers

X 
@x
60.8M followers









