वंचित, शोषितांना उचित न्याय मिळवून देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, #भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #ThanksAmbedkar#JaiBhim#BharatRatna
आमच्या एक भाषिक मराठी राज्यात बँकांची हिंदीत बोला म्हणून दादागिरी.
जागरूक मराठी नागरिकांनी दाखवला मराठी बाणा. असेच जागरूक राहून बँकांना जाब विचारा.
मराठी राज्यात नोकरी करता मग इथली भाषा शिकता येत नाही?
#मराठीत सेवा आमचा हक्क
@TheOfficialSBI#सातारा
जय मराठी
#मराठीएकीकरणसमिती
समाजकार्य, सामाजिक सलोखा राखत असताना लोकसेवकांनी, प्रशासनाने बिगर राजकीय संघटनेस राजकीय टीकाकार व सीमेवर रक्त सांडण्याची भाषा करणे शोभा देत नाही.
हिंदी भाषा भवन असे नाव असणारी वाळवी, किड राज्यभर पसरू द्यायची नाही हे लक्षात घ्या. #म
@BhaindarMira @PratapSarnaik@ekikaranmarathi
अंधेरी पूर्व हा मराठीबहुल मतदारसंघ आहे. इथे गुजराती उमेदवार देऊन भाजपने मराठी माणसाचा अपमान नाही का केला? म्हणून म्हणतो भाजप हा मराठीद्वेष्टा पक्ष आहे!
#BJP#ShivSena
त्यांनी मागितली तरी दिली नाही.@BSNL_MH सेवा पेक्षा मनस्ताप अधिक चांगल्या पद्धतीने देते. आमच्या शेजारच्या काकू दुसरे ब्रॉडबॅन्ड कनेक्शन घेणार होत्या,मीच त्यानला @BSNLCorporate घ्या बोलो होतो ३दिवसापासुन कनेक्टीव्हीटी नाही म्हणुन मला ओरडन चालु आहे.कृपया रिफंडची विनंती स्विकार करावी
@GoI_MeitY@BSNL_MH@BSNLCorporate ग्राहक क्रं 1027154897 २१/०९/२०२२चालु झालेल कनेक्शन प्रत्यक्षात २८/०९/२०२२तारखेला चालु केल त्यात एक दिवस चालत नाही तर दुसऱ्या दिवशी बंद २९,३०,आज बंदच आहे.ज्याच्याकडुन कनेक्शन घेतल तो काही प्रतिसाद देत नाही.कनेक्शन साठी ३५०० रु घेतले त्याची पावती
अमित शहांना तामिळनाडूच्या CM चे प्रत्युत्तर: म्हणाले - इंडियाला हिंदिया बनवू नका; शहा म्हणाले होते - हिंदी सर्वच भारतीय भाषांची मित्र
#TamilNadu#AmitShah#Hindi
https://t.co/ri4VCf1ULj
बाबासाहेबांचा फोटो सिनेमात यायला स्वातंत्र्यानंतर 35 वर्षे लागली, भीमजयंतीच गाणं मेन स्ट्रीम चित्रपटात यायला स्वातंत्र्याची 75 वर्ष जाऊ द्यावी लागली।
फिल्म्स अवॉर्ड मध्ये पा रणजित अवॉर्ड घ्यायला जातो आणि "जयभीम" म्हणतो हे पहिल्यांदा झालं�� 🙌
खूप शुभेच्छा क्रांतिकारी @beemji
@PMOIndia माननीय प्रधानमंत्री साहेब आपण सर्वांना पहिले पारदर्शकता आणण्यासाठी #digitalpayments ला प्रोत्साहन देयच आणि मग सवय लागली की त्यावर टॅक्स लावता.
हे वागण बर नव्ह!
सत्तेच्या भिकेपोटी कधी काँग्रेस कधी शिवसेना कधी राष्ट्रवादी यांच्या दावणीला बांधलेल्या बैलांना व्हिडिओ नक्की पहा ......
आंबेडकर छता खाली एक या 💙
वंचित बहुजन आघाडीला साथ द्या ❤️
आंबेडकरांशिवाय तुमचा तारणहार कोणीच नाही रे 🙂