#Bhamragad_Diaries
संथ वाहणाऱ्या इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम अशा नद्या,
त्यात संगमावर नदीचं सौंदर्य आणखी खुलवणारी एक लहानशी बोट,
व चौफेर रंग उधळीत अस्ताला जाणारा सुर्य आणि मोहात पाडणारी पूर्व विदर्भातील एक नयनरम्य संध्याकाळ...🌅🌳🌴❤️
#त्रिवेणीसंगम#गडचिरोली#माझाक्लिक
If anyone wants to donate Oxygen Concentrator in Maharashtra, pls DM me. We will be requiring in our district Gadchiroli for interior and tribal areas. #OxygenConcentrator
नक्षलग्रस्त, आकांक्षित #गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे नूतनीकरण. खाजगी दवाखान्यांपेक्षा अधिक अशा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज झालेल्या या रुग्णालयातून दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार
Is this a Private hospital ICU? No, this is an ICU recently renovated with State of modern art facility in LWE aspirational district Gadchiroli to give best care to citizens in govt hospital. Many more facilities are on the way. @NITIAayog@amitabhk87@IASassociation@PMOIndia
"Well done. You are destined to make it big, you just didn’t know it. This recognition is surely deserved and will give you an opportunity to spread your wings.” @SP_GADCHIROLI@InfoGadchiroli@DeepakSingla161 @MJindal4
कोणतही स्वप्न नवसाने पुर्ण होत नसतं . त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.
कोणत्याही क्षेत्रात जा , उद्याचा भविष्यकाळ वर्तमानातील मेहनत व त्यागातूनच घडत असतो.
#म#मराठी
This little beautiful girl was seen in Mangalore with a group of beggars. Pls forward until it reaches the right parent She knows her name & says she is Sonal Bipin Patel.
The beggars say she was found in a train coming from Mumbai.May be she can better life back. 🙏Very sad😢
स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारे महापोर्टल तातडीने बंद करण्याचा शब्द या विद्यार्थ्यांना दिला होता.स्पर्धा परीक्षांची भरती यामुळे जुन्या पद्धतीने घेता येईल. मा.मुख्यमंत्री उद्ववजी ठाकरे आपण कृपया,यावर तातडीने निर्णय घ्यावा ही विनंती. @OfficeofUT
गडचिरोली, चंद्रपूर भागाला आजही पावसानं झोडपलं असल्याच्या बातम्या वाचल्या.. तिथला भूप्रदेश (topography) मला माहीत आहे. प्राणहिता, वैनगंगा, इंद्रावती, गोदावरी ह्या नद्या फुगल्या तर कितीतरी आदिवासी टोले धोक्यात येऊ शकतात आणि मुंबईतील माध्यमांचं तिकडे लक्ष जाणार नाही. #महाराष्ट्रपूर