मा मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय दया हो का आमचे घर उन्हात बसवता आम्ही सगंण क परिचालक म्हणजे ग्रामीन जनतेची नाळ आहोत का आम्हाला देशो धडीला लावता पेमेंट तूम्ही करा ना आमचे लई हाल होते त साहेब आम्हाला आठ महीने झाले पेमेंट नाही सरपंच चेक देत नाही
हेच का अच्छे दिन
हेच का आ सरकार
@narendramodi@PMOIndia@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मा. महोदय,
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात संगणक परिचालकांच्या वेतनाची तरतूद करण्यात यावी. ही कळकळीची नम्र विनंती. चाॅकलेट नको आता 'पंचायत समिती व जिल्हा परिषद संगणक परिचालकांच्या नियुक्तिचा जीआर द्या मायबाप.'
@Dev_Fadnavis 8 महिन्या पासून विना पगार काम करीत असलेले ऑपरेटर आपले घरं कसे चालवीत असतील याचा विचार करा @Dev_Fadnavis साहेब, 14व्या वित्त अयोगातून हा प्रकल्प चालणे अशक्य आहे,त्या मुळे आमच्या मानधनाची तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात यावी.
@CMOMaharashtra संगणक परिचालक यांचा येत्या अर्थसंकल्पात जर उल्लेख करण्यात नाहि आला तर पुढे काय होईल हे सरकार ने समजून घ्यावे आम्ही म्हणतो तसे करुण दाखवतो,तुमचे जुमले राहतील,आमचे ठसे राहिल,आम्ही जर बेरोजगार राहिले तर तुम्हला पण सीट वर बसु देणार नाही 27000*10 करा काय फरक पडतो पहा.
मा @CMOMaharashtra@kdhavse@abpmajhatv@Pankajamunde सर#संगणक परिचालक चे 7 ते 8 महिन्या पासून मानधन नाही आगोदरच बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे त्यात 27000 तरुणाची भर पडेल 6 वर्षांप��सून प्रामाणिकपणे काम करून महाराष्ट्र 1 no ठेवलाय आम्ही आम्हाला न्याय द्यावा #हेच का अच्छे दिन
@Pankajamunde@CMOMaharashtra@kdhavse@dhananjay_munde या प्रकल्पासाठीचा निधी ग्रामपंचायत कडुन घेवुन आमचा पगार केला जातो पण सरपंच हा निधी द्यायल��� विरोध करत आहेत.त्यामुळे आमचा पगार वेळेवर होत नाही. उपासी पोटी राहून आपला महाराष्ट्र कसा डिजीटल होईल ? #csc_ग्रामपंचायत# #भ्रष्टाचार