For those who wish to embrace the adventurer in them, Lakshadweep has to be on your list.
During my stay, I also tried snorkelling - what an exhilarating experience it was!
शाखायां सुखमासीनः सलीलं विध्यते खगः।
उत्पतंस्त्वनपायः स्यादनुद्योगो भयावहः॥
फांदीवर एकाच ठिकाणी मोठया सुखाने बसलेला पक्षी सहज ठार केला जातो.एकाच जागी बसून राहिल्यामुळे व उडण्याचा आळस केल्याने हा अपाय होतो.म्हणून उद्योग न करता आळसात वेळ घालवणे ही गोष्ट भयसूचक आहे.
#सुभाषित#मराठी
साहित्यिक, नाटककार, चित्रपटकार, दिग्दर्शक, संगीतकार, बहुरूपी नट, वक्ते अशा नाना रूपांत आलम दुनियेस ज्ञात असलेल्या पु. ल. देशपांडे नावाच्या अवलियाचा वाढदिवस.
#पुलं
@Mrutyyunjay Godfather trilogy... परत पाहण्यासाठी विसरण्याचा प्रयत्न करतोय पण इतके वर्ष झाले तरी त्यातला प्रत्येक क्षण अगदी आत्ताच पाहिल्यासारखा वाटतो..