शताब्दी रुग्णालयाच्या समोर, कुकरेजा रेसिडेन्सीच्या जवळ w.t पाटील मार्ग चेंबुर मुंबई 71 ज्येष्ठ नागरिकांच्या नावे रस्त्यावर अनधिकृत बांधकाम केले असुन एम पश्चिम रस्ते विभागाने तत्काळ कारवाई करावी @mybmc@mybmcWardMW@TawdeRitu@ashwinibhide @Govandipolicestation @encroachment
गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या शेजारी अंजनयेर हॉटेल हे अनधिकृत पाण्याचा वापर व रस्त्यावर अपव्यय करत आहेत. तत्काळ कारवाई करावी @tawderitu@mybmc @bmcwardme @govandipolicestation
गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या शेजारी अनधिकृतपणे पार्किंग सुरू असून रस्त्यावर गाडी धुवणे, टेम्पो पार्क करने सुरू असून शेजारी रुग्णालय असून वाहतुकीस अडथळा होत आहे तत्काळ कारवाई करावी @MTPHereToHelp@GovandiPS@mybmc@mybmcWardME
वाशी गाव माहुल रोड येथील म्हैसूर कॉलनीच्या खाजगी जागेत प्रचंड कचऱ्याचे ढीग झाले असून आजुबाजूला नागरी वस्ती, बिल्डिंग यांना नाहक त्रास होत असुन आजार उद्भवत आहेत @mybmc@tawderitu @bmcmwward @ashamarathe@ashwinibhide
एम पूर्व शताब्दी रुग्णालयाच्या शेजारी अनधिकृतपणे बोअरवेल असुन गटारातून पाइपलाइन. उघड्यावर स्विच बोर्ड... दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण. एम पूर्व कीटक नियंत्रण कारवाई करणार का? @mybmc @wardmebmc @abpmajha @adanielectricity @mybmc@tawderitu
घाटला साई निधी बिल्डिंग समोर वाडीमध्ये 2 मोबाईल टॉवर अनधिकृतपणे उभारले असुन सभोवताली नागरी वस्ती असुन जीवितास हानिकारक व धोकादायक असुन तत्काळ कारवाई करावी. @mybmcWardMW@GovandiPS@AshwiniBhide@TawdeRitu@mybmc
वाशी गाव माहुल रोड येथील म्हैसूर कॉलनीच्या खाजगी जागेत प्रचंड कचऱ्याचे ढीग झाले असून आजुबाजूला नागरी वस्ती, बिल्डिंग यांना नाहक त्रास होत असुन आजार उद्भवत आहेत @mybmc@tawderitu @bmcmwward @ashamarathe@ashwinibhide
घाटला साई निधी बिल्डिंग समोर वाडीमध्ये 2 मोबाईल टॉवर अनधिकृतपणे उभारले असुन सभोवताली नागरी वस्ती असुन जीवितास हानिकारक व धोकादायक असुन तत्काळ कारवाई करावी. @mybmcWardMW@GovandiPS@AshwiniBhide@TawdeRitu@mybmc
गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या शेजारी अनधिकृतपणे पार्किंग सुरू असून रस्त्यावर गाडी धुवणे, टेम्पो पार्क करने सुरू असून शेजारी रुग्णालय असून वाहतुकीस अडथळा होत आहे तत्काळ कारवाई करावी @MTPHereToHelp@GovandiPS@mybmc@mybmcWardME
गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या शेजारी अंजनयेर हॉटेल हे अनधिकृत पाण्याचा वापर व रस्त्यावर अपव्यय करत आहेत. तत्काळ कारवाई करावी @tawderitu@mybmc @bmcwardme @govandipolicestation
बैगनवाडी सिग्नलच्या इथे मानखुर्दच्या दिशेला Iqra tea जवळ अनधिकृत पने कार पार्किंग केल्या असुन वाहतुकीला अडथळा येत असुन तत्काळ कारवाई करावी.. @MTPHereToHelp@ShivajiNagar_PS @deonarpolicestation
@mybmcwardme@mybmc
W. T पाटील मार्ग शताब्दी रुग्णालयाच्या समोर भोईर इस्टेट महानगर गॅसच्या बाजूला, व सत्यभामा हॉलच्या इथे शेजारी लोक वस्तीमध्ये अनधिकृत पने 100 फूट उंचीवर होर्डिंग्ज लावले असुन पावसाळी एखादी दुर्घटना झाल्यास जीवितहानी नाकारता येत नाही @mybmc@mybmcWardMW@TawdeRitu@AnilPatankar4
गौतमनगर फ्री वे खाली अनधिकृत पण गॅरेज, पार्किंग करून महानगरपालिकेची जागा बळकावून अतिक्रमण केले असुन. वाहतुकीस अडथळा होत असुन गंभीर घटना गैरकृत्य घडू शकते तत्काळ कारवाई करावी. @mybmc@MTPHereToHelp@mybmcWardME@mumbaipolice