@AshokChavanINC नियुक्त्या कायम करण्यात आल्या पण त्यासाठी खुप उशीर केलात .न्यायालयाने सर्व निकाल 2014 उमेदवारांनच्या बाजूने लागून पण एवढे दिवस विनाकारण खुल्या प्रवर्गातील मुलांना मानसिक त्रास सहन करावा लागला ..पण ठिक तरिही उशीराका असेना आम्हाला न्याय दिलात. त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार.
२०१४ च्या ईएसबीसी आरक्षणाला उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी नियुक्त झालेल्या ईएसबीसी उमेदवारा��ना तसेच स्थगिती आल्यानंतर खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार ११-११ महिन्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
समांतर आरक्षण अन्याय झालेल्या महिला व खुल्या प्रवर्गातून पात्र उमेदवारांना नियुक्तया देण्यास शासनाला कसली अडचण नाही मग 13% SEBC जागा वर्ग केल्याने परिणाम होत नाही त्या खुल्या प्रवर्गातील नियुक्तया रोखून शासन त्यांचे आर्थिक मानसिक नुकसान का करत आहे @CMOMaharashtra@AshokChavanINC
@CMOMaharashtra 2014 सरळसेवा भरतीमधील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांशी संवाद साधा मानसिक स्थिती खूप गंभीर आहे ..मागील 2 वर्षापासून नियुक्त्या साठी वाट बघत आहेत # मराठा आरक्षण २०१४
आज मुंबई येथे नामदार @SunilKedar1111 यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समांतर आरक्षण असेल अथवा 2014/15 च्या esbc कायद्यानुसार प्रलंबीत असलेल्या नियुक्तया खुल्या प्रवर्गात वर्ग करण्याबाबत व उर्वरीत जागाबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंतीकेली.@MiskinSanjay यानी ही भेट घडवून दिली
या स्वार्थी जगात तुमच्यापासून मोठे झालेले काही लोक विसरूनही जातील तुम्हाला पण तुमचा कळका-मळका 'तो' वर्गच तुम्हाला चंद्र-सूर्य असेपर्यंत जिवंत ठेवील..ज्यानं निस्वार्थीपणे तुम्हाला आपल्या जगण्याचा ,'ऑक्सिजन' मानलंय..!संघर्षपुरूष लोकनेते पवनराजे निंबाळकर साहेबांना विनम्र अभिवादन"
@nikhade_suresh @PravinDamame2@INCMaharashtra सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०२/१२/२०१५ नुसार गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून शासकीय सेवेत निवड होऊन शासकीय सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी धोरण ठरविण्या बाबत. #Make_A_Policy_Do_Reinstatement
@DattaPa02928570 @INCMaharashtra@YuvrajSambhaji@AshokChavanINC साहेब सन २०१४ भरतीमध्ये ईसबीसी प्रवर्गातील राखीव जागेवर अनेक माझ्या सारखी मराठा मुले सुद्धा खुल्या प्रवर्गातुन गुणवत्तेनुसार पात्र ठरलेली .आम्ही खुल्या प्रवर्गात��न ४ वर्ष सेवा करून आमच्या वर उपासमारीची वेळ आली आहे
#Make_A_Policy_Do_Reinstatement