#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
@MeshramDayanand सहन करायचं काहीच नाही बोलायचं आयोगाने चुकत राहायचं उमेदवारांने ��ॅट मध्ये चकरा मारायच्या का फक्त ? चुकीला चूक ते सुद्धा तर्काधिष्ठीत पद्धतीने पुरव्या सह संयमाने करावे की आयोग सुधारेल याची वाट पाहायची? अपेक्षा आहे आपण तरी किमान उत्तर द्याल.
मा. हुकूमशाह @mpsc_office
निकाल जाहीर करायला कोणती अशी अडचण आली की जी सांगता येईना तुम्हाला ?
वेळापत्रक मध्ये दिलेल्या तारखा पाळन होत नाहीत तर देता कश्या ला , इतके tweet केले तरी उत्तर देत नाहीत म्हणजे जरा जास्तच अहंकार आहे तुम्हा आळशी माणसांना अस दिसत . तोंड उघडा आण��� काहीतरी उत्तर द्या.....अस पण विश्वास नाही राहिला जनतेला तुमच्यावर आता. गोरगरीब उमेदवार ज्या आदराने इतके दिवस तुमच्याकडे पाहत होते तो आदर सन्मान तुम्ही तुमच्या कर्माने गमावला. @MahaDGIPR
#लिपिक23_निकाल
मा. @mpsc_office चा डाव यशस्वी!
उमेदवार झाले दिशाही��� ना तारखा ना निकाल.
आयोग आनंदात उमेदवार ताणात मस्त सुरू आहे महाराष्टात.
बेरोजगार उमेदवार वाऱ्यावर कारण आयोग फक्त दमदाटी करणार.....
उशीर झाला नाही , आम्हाला माहीत नाही ही उत्तरे आहेत स्वायत संस्थेचे वाह वाह !
#परीक्षेच्या_तारखा
मा. @mpsc_office ते एक लिपिक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा निकाल जो तुम्ही टाळत आहात जाणून बुजून लावून टाका ......उमेदवार लई ताण घेत आहेत .
#DECLARE_CLERK_RESULT23
मा.@mpsc_office कृषी सेवा 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यास आता कुठला ही अडथळा नाही.
MAT मध्ये जी केस सुरू होती ती संपली आहे.
नोव्हेंबर पासून निकाल थांबला आहे थोडी घाई आयोगाने करावी आता नाहीतर हा उशीर खूप त्रासदायक होय जाईल उमेदवारांना.
#AGRI22_अंतीम_निकाल
#MPSC मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी उमेदवारांना निनावी फोन येत असतील तर आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय?
आयोगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गोपनीयतेच्या नावाखाली उमेदवारांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही.
गुप्तचर विभागाची आयोगावर 24×7 नजर ठेवण्याची गरज!
OPTING OUT चा काळा बाजार जबाबदार कोण?
उमेदवारांच्या भरोश्यावर राहून नियम वाऱ्यावर सोडल्या सारखं वाटतं आहे.
उमेदवार नियमाने निवड यादीत यावा उपकारावर नाही अभ्यास करून यादीत आहे त्यामुळे नियमानुसार पद मिळालं पाहिजे .#पसंतीक्रमद���या
@avchite_amol @CMOMaharashtra @mpsc_office
कौशल्य चाचणी करिता आयोगाने 1:3 ऐवजी 1:5 प्रमाणात उमेदवार घेणे आवश्यक आहे . कारण , मागील 2-3 महिन्यात सरळसेवा परीक्षेतून हजारो उमेदवार निवडल्या गेले आहेत आणि हेच उमेदवार 1:3 या प्रमाणात येण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे आयोगाला अंतिम निवड यादी साठी योग्य प्रमाणात उमेदवार उपलब्ध होणे आवश्यक आहे, आयोगाने यावर विचार करून कौशल्य चाचणी करीता उमेदवार प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. @mpsc_office
#SKILLTESTRATIO
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मधून एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून करण्यात आली आहे. या उमेदवारांना मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने ते आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत, या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत ही मागणी आज सभागृहात सरकारकडे केली.