माझी विनंती आहे कोणीही मोटारीला चे मोबाईल फीचर बघून घेऊ नका नंतर त्या कॅमेरा आणि स्टोरेज च नादात फक्त तुम्हाला खेळणं भेटणार आहे आणि त्रास खूप होईल, पैसे दिलेत म्हणून फेकून पण देता येत नाही अशी अवस्था झाली आहे
#motorla
मी आता पर्यंत वापरलेल्या मोबाईल फोन मधून जर सगळ्यात वाईट फोन जर कोणता असेल तर तो मोटोरोला , माझ्या जवळ आणि माझा मित्र परिवारमध्ये ज्यांचा कडे पण मोटोरोला मोबाईल आहे त्या प्रत्यके मोबाईल चे सारखेच प्रोब्लेम आहेत, कॉलिंग साठी पुरेसे नेटवर्क धरत नाही,
#motorola
इंटरनेट सुविधा मध्ये तर एवढ वाईट आहे की क्षणाला त्याची रेंज जाते, 5जी स्पीड असेल तरी सुद्धा प्रोब्लेम देत, मोटारीला कारण भरपूर देईल की सीम कार्ड च प्रोब्लेम असेल पण तुमचा मोबाईल च प्रोब्लेम आहे , कॉलिंग करताना हँग पडतो किंवा कॉल कट करताना हँग पडतो ,#motorola
@PrakashGade13@Dev_Fadnavis दादा ही भडवे गिरी करण्याचे किती भेटतात, मला पण सांगा, मी पण करतो जर चांगला पैसा भेटत असेल तर, म्हणजे अशी लाचारी करायला पण खूप हिंमत लागते सगळ दिसत असून पण खोट्याची बाजू घ्यायला ,
@keshavupadhye केशवा हे असल्या पोस्ट करायचे किती भेटता बर , मला पण सांग मी पण करतो जॉइन, बस तेवढं चाटायचं काम नाही जमत बघ जमलं तर, सगळं सत्यनाशी सरकार आलं आहे तर त्यांना फौज पण मोठीच लागेल ना
@motorolaindia आपकी इतनी फालतू कंपनी है, बस आपसे एडवर्टाइजिंग ही अच्छे से होती है, मन में तो इतनी गाली आरही है लेकिन मैं गाली नहीं दे सकता, दिन में 10 बार तुम्हारी घटिया मोबाइल का नेटवर्क नहीं होता है, हरामियों पहले ये नेटवर्क ठीक करो फिर तुम्हारे घटिया फीचर की मार्केटिंग करो,
@error040290 काय करणार आमचे मराठी भय्येच तुमची चाटायला येतात, म्हणून तुमच्या सारख्या लोकांमध्ये एवढी हिंमत आहे, असो वेळ कुणाचा पाबंद राहिला आहे, महाराष्ट्र एक तर तुमचा माज मोडेल नाही तर काय आमच्या मराठी भैयाचा हिमतीने तुम्ही आमचा सत्यानाश कराल
@BhaiyaPatil मी तर म्हणतो पंतप्रधान च बदलून टाकावा , ना पैसा सुरक्षित, ना देश सुरक्षित, ना महिला सुरक्षित,
एखादा दलिंद्रच असतो, सगळ्याच वाटोळे करत असतो असा प्रकार झाला,
@vikas_meht32343@BhaiyaPatil भाऊ या प्रतिष्ठीत लोकांची गांड उघडी पडली तरी चालतं बस तोंड सुंदर दिसायला पाहिजे, ही लोकच मुळात भावना शून्य असतात, पैसा समोर यांना सगळा नगण्य वाटतं
@BhaiyaPatil मी तर म्हणतो आता प्रथाच पडली आहे तर घ्या हुंडा पण एखाद्याचा जीव जाईल एवढ नका ओरबाडून खाऊ, जे दिल त्यालाच मोठेपणा समजून घ्यावा, नाही तर उगाच दमदाटी करून आपल्या नसलेल्या संपत्तीची भीक मागू नये,
@socialepfo आपका बोहोत बोहोत शुक्रिया, मैने 9 अप्रैल को advance pf के लिए और उसका अमाउंट मुझे आज प्राप्त हुआ है। मेरे अकाउंट में कुल राशि 25000 दिखा रहा था उस समय, और अपने मुझे मेरे ही पैसों में से 22 वे दिन अपने मुझे 300 रुपए दे कर जो उपकार किया है, उसे मैं कभी भूल नहीं सकता,
रूपए भेजे है मुझे , वो भी मेरी तबियत ठीक होने के बाद , यही है आपकी घटिया सर्विस,
आपका पैसे देने का क्या क्राइटेरिया है एक बार समझा दीजिए,गलती कर दिया था जो pf के लिए हा बोल दिया था HR को,
@sheetalmhatre1 सगळेच आपला नेता कसा मोठा आहे , तर कोणी आपला नेता कसा मोठ्या मनाचा आहे हेच दाखवणं सुरू आहे, बस आता महागाई, नवीन नोकऱ्या या वर पण भर दिला गेला पाहिजे