📌मा सचिव @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
1) Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
3) Clerk/Tax asst 2023 निकाल लावावा.
ही विनंती.
#DeclareMPSCExamDates
पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते ��ासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार !
आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.
@narendramodi
@DefenceMinIndia @rajnathsingh
@PMOIndia @indiannavy
@mieknathshinde @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@insightmpsc@shambhurajdesai साहेब दिलेला शब्द लवकरात लवकर पाळा.नाहीतर आम्हाला पण एकदा ��ोरात मोर्चा काढावा लागेल.तेव्हा मग सगळ्यांचं अवघड होईल. चेष्टा लावली आहे की काय कळेना आमची???
📌राज्य उप्तादन शुल्क विभागाची परीक्षा होऊन ६-७ महिने झाले तरी अजून ग्राउंड झालेले नाही. @shambhurajdesai साहेब आपण लक्ष घालून विषय मार्गी लावा. ही नम्र विनंती.🙏
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@excise_state
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जानेवारी २०२४ मध्ये परीक्षा झालेली असून जवान पदासाठी शारीरिक पात्रता निकाल लावून सुद्धा बराच कालावधी उलटून गेला आहे तरी शारीरिक चाचणी लवकर होईल याबद्दल excise विभागाने तातडीने प्रयत्न करावे .
@excise_state@CMOMaharashtra
@excise_state राज्य उत्पादन शुल्क विभागाची जानेवारी २०२४ मध्ये परीक्षा झालेली असून जवान पदासाठी शारीरिक पात्रता निकाल लावून सुद्धा बराच कालावधी उलटून गेला आहे तरी शारीरिक चाचणी लवकर होईल याब���्दल excise विभागाने तातडीने प्रयत्न करावे . @excise_state
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे, जुलै महिना अखेर पर्यंत शारीरिक चाचण्या नियोजित वेळेनुसार घेतल्या जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी आम्ही नम्र विनंती करतो.
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
विषय: एक्साइज (Excise) कॉन्स्टेबल उमेदवारांची शारीरिक परीक्षा वेळेवर घेण्याची विनंती..
आदरणीय सर,
आम्ही लेखी परीक्���ेतून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेले उमेदवार आपणास विनंती करतो की एक्साइज कॉन्स्टेबलची विलंबाशिवाय नियोजित वेळेनुसार शारीरिक चाचणी आयोजित ��रावी.
लेखी परीक्षा होऊन अनेक महिने उलटले असून आम्ही शारीरिक चाचणीसाठी अनेक दिवसापासन तयारी करत आहोत. या चरणात विलंब झाल्यामुळे उमेदवारांची लक्षणीय गैरसोय होऊ शकते आणि भरती प्रक्रियेच्या एकूण टाइमलाइनवर देखील परिणाम होऊ शकतो.
रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत, पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. २५ तारखेला परीक्षा आहे. त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषी पदांचा समावेश करावा एवढीच मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्याला सुद्धा MPSC टाळाटाळ करत आहे. सरकारच्या ऐकण्याबाहेर MPSC गेली का ?
IBPS RRB Clerk व MPSC मार्फत घेतली जाणारी समाजकल्याण विभागाची परीक्षा दिनांक १८ ऑगस्ट रोजी, तसेच MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा व IBPS Clerk परीक्षा दिनांक २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.