मराठीत केल्यावर काय कराल ?
मराठी असल्यावर राग येईल का?
का द्वेष करता महाराष्ट्रात मराठीचा?
भाषिक वाद क निर्माण करताय? जे काम आहेत ते करा ना उगीच असलं थिल्लर पणा करून दोन भाषिकांमध्ये वाद उभा करायचे, रेल्वेला हेच काम उरलेत का? आता रेल्वेमंत्री आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष घालतील का
@drmmumbaicr@Central_Railway@raosahebdanve@CMOMaharashtra@dvkesarkar
इंग्रजीवर प्रभुत्व असले तरीही केवळ जर शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले नसेल तर कंपनी अशा प्रकारे नोकरी नाकारू कशी काय शकते??हे कुठला निकष?राज्य सरकार यावर कडक भूमिका का घेत नाही??याची दखल घेऊन कंपनीला जाब विचारल्याबद्दल @AniketGhugeMns अभिनंदन
@AdityaBirlaGrp Kumar Mangalam Birla, do justice to Century mill workers! Hold talks with them!
You get puraskar (award), Century workers need rojgar (employment)!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mipravindarekar साहेब आमचा नियुक्त्या प्रश्न मार्गी लावावा
साहेब
@mybmcedu
कडून मराठी भूमिपुत्रांना
गेले 3 वर्ष झाले त्रास दिला जातोय
#200 पेक्षा अधिक दिवस आंदोलन
न्याय द्या न्याय द्या
@ekikaranmarathi मराठी एकीकरण समितीचे १५० बीएमसी मधील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रयत्न खूप खूप कौतुकास्पद आहे .मराठी एकीकरण समितीच्या सर्व शिलेदारांचे खूप खूप आभार .