२३ सालो से हाई कोर्ट कहती है हमे१८महीने में घर देंगे।और जब महाराष्ट्र में इतनी भीषण परस्थिति है तब @MahaForest कहती है यहां से चले जाओ नहितो आपके मरने की जिमेदारी हम नही लेंगे। @CMOMaharashtra@mybmc@PMOIndia बताए की मलाड ईस्ट अंबेडकर नगर ,जमरूशी नगर के नागरिक कहा जाए?#निषेध!
21 व्या शतकात देश वावरत आहे,डिजिटल होत आहे मात्र स्वतःचा आत्मा मारून राजनैतिक लोकांवर विश्वास ठेवून अजुन ही #गुलाम आहोत... नंदी बैला सारख मान हलवायची आल्या गेल्या समोर ..का तर आम्हाला आश्वासन दिलं गेलंय की तुला स्वतंत्र #गोठा बांधून देतो पण तू काही मान काढू नको..@CMOMaharashtra